सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

कॅनरा बँक भरती 2025-3500 रिक्त पदे

कॅनरा बँक भरती 2025: कॅनरा बँकेने “पदवीधर शिकाऊ (Graduate Apprentice)” पदांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 3500 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. प्रशिक्षण कालावधी 12 महिने असेल.

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

अर्ज पद्धती: ऑनलाइन
अर्जाची शेवटची तारीख: 12 ऑक्टोबर 2025
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

पदाचे नाव व रिक्त जागा

  • पदवीधर शिकाऊ (Graduate Apprentice) – 3500 जागा

शैक्षणिक पात्रता

  • कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) एका मान्यताप्राप्त विद्यापीठातून
  • पदवी 01.01.2022 पूर्वी किंवा 01.09.2025 नंतर उत्तीर्ण नसावी

वयोमर्यादा

  • किमान वय: 20 वर्षे
  • जास्तीत जास्त वय: 28 वर्षे
  • SC/ST/PWD/ESM उमेदवारांना वयात सवलत

📆 वय मोजण्यासाठी: Age Calculator

अर्ज शुल्क

  • GEN/OBC/EWS: ₹500/-
  • SC/ST/PWD/ESM: फी नाही
  • ऑनलाईन पेमेंट: Debit Card / Credit Card / Net Banking / UPI

निवड प्रक्रिया

  1. Merit List / गुणवत्ता यादी – 12वी किंवा Diploma परीक्षेतील गुणांच्या आधारावर (किमान 60%, SC/ST/PwBD साठी 55%)
  2. Document Verification / कागदपत्र पडताळणी – निवड झालेल्या उमेदवारांसाठी
  3. Local Language Test / स्थानिक भाषा चाचणी – आवश्यक असल्यास

अर्ज कसा करावा

  1. NATS पोर्टलवर नोंदणी – www.nats.education.gov.in
  2. Enrollment ID जतन करा
  3. कॅनरा बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जा – www.canarabank.bank.in
  4. ‘Careers / Recruitment’ विभागात जाऊन अर्ज लिंक निवडा
  5. ऑनलाइन फॉर्म भरून फोटो, सही, डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा व हस्तलिखित घोषणापत्र अपलोड करा
  6. अर्ज शुल्क ऑनलाईन भरा
  7. यशस्वी अर्जानंतर प्रिंटआउट जतन करा

महत्वाचे लिंक

Leave a Comment