SSC GD Constable Bharti 2024 – Advertise Notification PDF
SSC GD Constable Bharti 2024 – SSC (Staff Selection Commission) मार्फत दिनांक 05-09-2024 रोजी GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदासाठी नोकरीची जाहिरात जाहीर झाली आहे. GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदासाठी एकूण 39481 पदांची रिक्त जागा आहे. त्यासाठी उमेदवाराचे शिक्षण 10 वी उत्तीर्ण पाहिजे. एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरती ओनलाईन पद्धतीने होणार आहे त्यासाठी इच्छुक व पात्र महिला/पुरुषांनी अर्जाची नोंदणी करण्यासाठी www.ssc.gov.in/login संकेतस्थळावर जावून अर्ज भरायचे आहे.
एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरतीसाठी अर्जाची सुरुवात दिनांक 05-09-2024 ते 14-10-2024 रोजी पर्यंत ओनलाईन अर्ज स्वीकारले जातील. कर्मचारी निवड आयोगामार्फत हि खूप मोठी नोकरीची संधी आहे आणि त्यासाठी संपूर्ण भारतचे नागरिक या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
एसएससी भरती मध्ये एकूण 39 हजार 481 पदांची संख्या जीडी कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पद साठी जागा उपलब्ध आहेत. या सर्व पदांसाठी ओनलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे व आणि परीक्षा बहुतेक जानेवारी ते फेब्रुवारी या महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे. उमेदवारांना विनंती आहे कि त्यांनी सर्वात अगोदर अधिकृत कडून जाहीर झालेली मूळ जाहिरात वाचून घ्यावी आणि अधिक माहितीसाठी SSC (Staff Selection Commission) चा अधिकृत वेबसाईट वर जावून तपासून घ्या.
SSC GD Constable Recruitment 2024
विभागाचे नाव | Staff Selection Commission (SSC) |
पद संख्या | 39 हजार 481 |
पदाचे नाव | GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) |
अर्ज करण्याची पद्धत | ओनलाईन |
अंतिम तारीख | 14 ऑक्टोबर 2024 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
Staff Selection Commission Bharti Apply Link & Last Dates
जाहिरात | Notification PDF |
अर्जाची लिंक | Apply Now |
SSC अधिकृत वेबसाईट | Click Here |
नोकरी अपडेट | navinjahirat.com |
अर्जाची सुरूवातीच दिनांक | 05/09/2024 |
अंतिम तारीख | 14/10/2024 |
परीक्षा फी अंतिम तारीख | 15/10/2024 |
परीक्षा दिनांक | जानेवारी – फेब्रुवारी |
SSC GD Constable Bharti Apply Step By Step Process
- एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरतीसाठी अर्जदार हा भारताचा नागरिक असावा.
- अर्जदार हा शिक्षण आणि वयोमर्यादा मध्ये पात्र पाहिजे.
- अर्ज ओनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक वरून भरायचा आहे.
- शेवटची दिनांक 14-102024 रोजी SSC अंतर्गत जाहीर झाली आहे.
- आवश्यक संपूर्ण कागदपत्रे SSC चा पोर्टल वर अपलोड करावीत.
- परीक्षेचा वेळापत्रक आणि शारीरिक चाचणीची माहिती अधिकृत वेबसाईट वर अपडेट केली जाईल.
SSC GD Constable Vacancy Information
पदाचे नाव | एकूण पदांची संख्या |
---|---|
GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) | 39 हजार 481 पद |
SSC GD Constable Bharti Education Qualification
एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरतीसाठी अर्जदाराचे शिक्षण फक्त 10 वी उत्तीर्ण असायला पाहिजे.
SSC GD Constable Recruitment Age Limit 2024
उमेदवाराचे वय किमान 18 वर्ष ते कमाल 23 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे. SC आणि ST जातींसाठी 05 वर्ष शूट आहे व OBC जात साठी 03 वर्ष शूट आहे.
SSC GD Constable Bharti Selection Process
SSC GD Constable भरतीसाठी ज्या उमेदवाराने ओनलाईन अर्ज केले आहेत त्यांना ओनलाईन परीक्षा द्यावी लागणार आहे आणि हि परीक्षा जानेवारी – फेब्रुवारी महिन्यामध्ये होईल. आणि शारीरिक चाचणी घेतली जाईल त्यासाठी अधिक माहिती खाली दिलेली आहे.
Staff Selection Commission Bharti Exam Fee
पात्र उमेदवारांनी ओनलाईन पद्धतीने अर्ज भरून झाल्यास परीक्षा शुल्क ओनलाईन पद्धतीने रक्कम भरायची आहे. तर SC/ST/महिला साठी कोणतीही परीक्षेची रक्कम घेतली जाणार नाही आणि General/OBC अर्जदाराकडून मात्र 100 रुपये परीक्षा शुल्क घेतली जाणार आहे.
SSC GD Constable Recruitment Salary
SSC GD Constable साठी निवड झालेल्या उमेदवारांना वेतन हे लेवल प्रमाणे मिळणार आहे. Level-1 मध्ये 18 हजार रुपये ते 56 हजार 800 रुपये आणि Level-3 मध्ये रक्कम 21 हजार 700 रुपये ते 69 हजार 100 रुपये या प्रमाणे वेतन मिळणार आहे.