SBI कडून लिपिक पदासाठी एकूण 5180+ जागांची भरती 2025

SBI कडून लिपिक पदासाठी एकूण 5180+ जागांची भरती 2025
SBI Clerk Bharti

SBI कडून लिपिक पदासाठी भरती निघाली आहे. त्यामध्ये लिपिक पदासाठी एकूण 5118+ जागा भरण्यात येणार आहे. तर जे उमेदवार पात्र आहेत त्यांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.

ऑनलाईन अर्जाची सुरुवात हि दिनांक 06 ऑगस्ट 2025 रोजी पासून ते दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी पर्यंत सुरु असणार आहेत. या भरती बद्दल अधिक माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे.

विभागाचे नाव:ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स) 
पदांची सख्या:एकूण 5118+ जागा
पदाचे नाव: लिपिक
शैक्षणिक पात्रता:कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट:20 ते 28 वर्षे
शुल्क:General/OBC: 750/- रुपये
SC/ST/PWD/ExSM: शुल्क नाही
वेतनमान:नियमानुसार
नोकरी ठिकाण:संपूर्ण भारत
अर्जाची सुरुवात06 ऑगस्ट 2025
अंतिम तारीख 26 ऑगस्ट 2025
अर्जाची लिंकक्लिक करा
जाहिरात pdfइथे क्लिक करा

ओनलाईन अर्ज:

  • सर्व प्रथम अर्जदारांनी आपली पात्रता तपासून घ्यायची आहे त्यामध्ये शिक्षण, वय आणि इतर.
  • ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वरती अर्जाची लिंक देण्यात आलेली आहे.
  • अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहे त्यामुळे अर्जदारांनी ऑनलाईन आज भरावा.
  • या भरतीसाठी लागणारी सर्व कागदपत्रे पोर्टल वरती अपलोड करावीत.
  • अधिक माहिती साठी मूळ जाहिरात वाचावी.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *