सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

महाराष्ट्र बोर्ड 10 वी निकाल मोबाईल मध्ये बघा | Maharashtra 10th Nikal Link 2025

नमस्कार, ज्या विध्यार्थ्यानी 10 वी परीक्षा दिली होते त्यांचे निकाल 13 मे 2025 या तारीखेला दुपारी 1.00 pm वाजता जाहीर करण्यात येणार आहे. तर खूप मुला मुलींचे प्रश्न आहे कि आपला निकाल कसा बघावा? तर आजचा लेखामध्ये आपण महाराष्ट्र 10 वी चा निकाल पाहणार आहोत.

13 मे 2025 या तारीखेला 10वी चा निकाल जाहीर करण्यात येणार आहे तर ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली त्यांनी खाली सांगितल्या प्रमाणे आपला निकाल पाहावा.

महाराष्ट्र बोर्ड चा निकाल पाहण्यासाठी खाली तुम्हाला लिंक दिलेल्या आहेत त्या लिंक वर जाऊन आपला निकाल बघायचा आहे. जर लिंक उघडत नसेल तर दुसरी लिंक वरून प्रयत्न करा.

महाराष्ट्र बोर्ड 10 वी चा निकाल पाहण्यासाठी लिंक

सर्व विध्यार्थ्यानी आपला निकाल पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून निकाल पाहावा आणि ह्या वेबसाईट तुमचा मोबाईल मध्ये सुद्धा चालू होतील.

10वी चा निकाल कसा पाहावा?

ज्या उमेदवारांनी 10 वी ची परीक्षा दिली होती त्यांनी खाली आपला निकाल बघण्यासाठी प्रक्रीर्या पहा.

  • सर्वात अगोदर वरती दिलेल्या कोणत्याही लिंक वरती क्लिक करायचे आहे.
  • त्या नंतर तुमचा समोर वेबसाईट येईल तिथे तुम्हाला सर्वात आधी तुमचे सीट नंबर टाकायचे आहे.
  • आणि त्याचा खाली तुमचा आईचे नाव टाका जर तुमची माहिती चुकीची दाखवत असेल तर जसे तुमचा हॉलटीकेत वरती आहे तसेच टाका.
  • त्या नंतर “view result” वरती क्लिक करा.
  • तुमचा समोर तुमचा निकाल येईल.

असा प्रकारे तुम्ही महाराष्ट्र बोर्ड 10 वी चा निकाल मोबाईल वरती पहायचा आहे.

Read Also:

Leave a Comment