SBI SO Bharti 2025: भारतीय स्टेट बँक कडून ऑनलाईन भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे तर भारतीय स्टेट बँक SO भरती मध्ये एकूण १५० पदांची भरती होणार आहे. आणि SBI SO Bharti या भरतीची जाहिरात GR दिनांक 03 जानेवारी 2025 रोजी जाहीर झालेला होता. भारतीय स्टेट बँक SO (Specialist Cadre Officer) पदासाठी ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहे. तर हि भरती हैदराबाद & कोलकाता या ठिकाणी केली जाणार आहे.
भारतीय स्टेट बँक भरती मध्ये SBI SO पदासाठी एकूण १५० जागा रिकाम्या आहेत तर या भरतीसाठी अर्जदाराचे कोणत्याही शाखेतील पदवी शिक्षण पूर्ण झालेले पाहिजे व IIBF कडून फॉरेक्समधील प्रमाणपत्र आणि 02 वर्षे अनुभव पाहिजे. ऑनलाईन अर्जाची सुरुवात 03 जानेवारी 2025 पासून झालेली आहे आणि अर्जाची अंतिम दिनांक मध्ये मुदतवाढ करण्यात आलेली आहे तर अंतिम दिनांक 03 फेब्रुवारी 2025 रोजी आहे.
हे पण वाचा: कॅनरा बँक मध्ये ६७ पदांची ऑनलाईन भरती | Canara Bank Engineer Bharti 2025.
भारतीय स्टेट बँक SO भरती 2025
बँकेचे नाव | भारतीय स्टेट बँक |
एकूण पदे | १५० जागा |
पदाचे नाव | SO [Specialist Cadre Officer] |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
ऑनलाईन अर्ज | 03 जानेवारी 2025 |
अंतिम दिनांक | 03 फेब्रुवारी 2025 |
नोकरी ठिकाण | हैदराबाद & कोलकाता |
वयाची अट | २२ वर्ष ते ३२ वर्ष |
अर्जाची शुल्क | खुला प्रवर्ग- 750 रुपये राखीव प्रवर्ग- शुल्क नाही |
शैषणिक पात्रता | कोणत्याही शाखेतील पदवी |
निवड प्रक्रीर्या | मुलाखत |
जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिक नोकरीची माहिती | www.navinjahirat.com |
SBI SO Bharti 2025
भारतीय स्टेट बँक मध्ये SO म्हणून एकूण १५० पदांची ऑनलाईन भरती केली जात आहे. अर्ज हे 03 जानेवारी 2025 सुरु आहेत तर ज्या उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहे त्यांनी SBI SO पदासाठी लागणारी सर्व पात्रता तपासून नंतर अर्ज करावा. SBI SO पदासाठी सर्व पात्रता खाली देण्यात आलेली आहे आणि हि माहिती काळजीपूर्वक वाचा.
भारतीय स्टेट बँक SO पदासाठी उमेदवाराचे शिक्षण (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) IIBF कडून फॉरेक्समधील प्रमाणपत्र (iii) 02 वर्षे अनुभव असा प्रकारे लागणार आहे. ज्या उमेदवाराचे शिक्षण पूर्ण असेल अशा उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत. अर्जाची सुरुवात झालेली आहे त्यामुळे पात्र उमेदवारांनी अर्ज लवकरात भरून घ्या.
तसेच या भरतीसाठी वयोमर्यादा कमीत कमी २३ वर्ष असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त वय हे ३२ वर्षापर्यंत उमेदवाराचे वय पाहिजे. ज्या उमेदवाराचे वय आणि शिक्षण पात्र असेल असा उमेदवारांनी नक्कीच अर्ज ऑनलाईन करा.
ज्या उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहे असा उमेदवारांना ऑनलाईन अर्जाची शुल्क भरावी लागणार आहे तर ती शुल्क General/EWS/OBC या उमेदवारांना 750 रुपये आणि SC/ST/PWD या उमेदवारांसाठी अर्जाची फी नाही.
निवड प्रक्रीर्या हि ज्या उमेदवाराने अर्ज केले असतील त्यांचीच निवड होईल तर ती निवड हि सरळ मुलाखत आणि नंतर मेरीट यादी बनवली जाईल. तर या भरतीमधून एकूण १५० उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
ऑनलाईन अर्ज कसे भरावे?
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज भरावे. अर्जाची नोंदणी करून घ्यायची आहे आणि नोंदणी झाल्यावर लोगिन करून अर्जामध्ये सर्व माहिती भरायची आहे. SBI SO पदासाठी लागणारी सर्व कागदपत्रे पोर्टल वरती अपलोड करावीत आणि ज्या उमेदवारांना अर्जाची फी आहे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने फी भरायची आहे. पूर्ण माहिती तपासून नंतर अर्ज जमा करावा. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून ठेवा आणि मुलाखत साठी पात्र असल्यात इमेल ला किंवा अधिकृत संकेतस्थळावर कळवण्यात येईल.