सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

RRB Group D Bharti for 32438 Posts; Read Notification & Apply Now

RRB Group D Bharti बद्दल पूर्ण माहिती

RRB Group D Bharti 2025, संपूर्ण भारत मध्ये रेल्वे RRB ग्रूप डी कडून ऑनलाईन पद्धतीने सरकारी नोकरीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे. तर RRB Group D Bharti मध्ये एकूण 32438 पदांची भरती केली जाणार आहे आणि हि भरती ग्रूप डी असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन & ट्रॅकमेंटेनर म्हणून भरती होणार आहे. आजपासून दिनांक २३ जानेवारी २०२५ ला ऑनलाईन अर्ज सुरु करण्यात आलेले आहेत तर या भरतीसाठी पात्रता काय आहे या बद्दल सर्व माहिती देण्यात आलेली आहे.

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

हे पण वाचा: CISF Constable Driver Bharti 2025 – केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल मध्ये 1124 जागांची ऑनलाईन भरती, 10वी पास शिक्षण.

RRB Group D Bharti All Details

RRB Group D Bharti 2025: Now the officially announced RRB Group D Bharti, the online application was started on 23 January 2025 to 22 February 2025. Those interested and waiting for this opportunity can read all the details regarding RRB Group D Recruitment. 10th pass or ITI pass candidates are directly invited for 32438 posts. There are 32438 vacancies for the group d (Assistant, Points man, Trackman & Track maintainer) positions.

भारतीय रेल्वे मध्ये सन 2025 ची सर्वात मोठी भरती केली जाणार आहे तर या भरती मध्ये एकूण 32438 जागांची भरती होणार आहे. ज्या उमेदवारांना रेल्वे मध्ये काम करायचे आहे त्यांनी अर्ज हे आजपासून ऑनलाईन पद्धतीने भरायला सुरुवात करायचे आहे. रेल्वे ग्रूप डी भरतीसाठी महिला आणि पुरुष दोन्ही अर्ज करू शकतात त्यामुळे जे पात्र आहेत त्यांनी लवकरात ;लवकर अर्ज ऑनलाईन सादर करायचा आहे.

हे पण वाचा: Vanrakshak Bharti 2025 | महाराष्ट्र वनरक्षक भरती, एकूण 1684 पदांची वनसेवक जागा.

पदाचे नाव आणि एकूण जागा:

पदाचे नावपद संख्या
ग्रुप D (असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन & ट्रॅकमेंटेनर)32438
Total32438

Name of post & details:

Post NameTotal Post
Group D (Assistant, Pointsman, Trackman & Trackmaintainer)32438
Total32438

शैषणिक पात्रता:

10वी पास किंवा आय टी आय उत्तीर्ण.

Educational Qualification:

10th Pass Or ITI Pass.

वयोमर्यादा:

उमेदाराचे वय हे 18 वर्ष ते 36 वर्ष या दरम्यान पाहिजे.

अर्जाची शुल्क:

  • खुला प्रवर्ग: 500 रुपये.
  • मागासवर्गीय: 250 रुपये.

हे पण वाचा: Indian Coast Guard Bharti For Navik (GD & DB) – भारतीय तटरक्षक दल मध्ये नाविक पदासाठी 300 जागांची भरती.

अर्ज कसा करावा:

  • अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे त्यासाठी अर्जाची लिंक दिनांक २३ जानेवारी २०२५ पासून सुरु झालेली आहे.
  • ऑनलाईन अर्ज भरतानी सर्वात अगोदर अर्जाची नोंदणी करून घ्यायला लागेल.
  • नंतर लोगिन करा आणि सर्व माहिती भरा व आवश्यक लागणारी कागदपत्रे अपलोड करा.
  • शेवटी अर्जाची फी ऑनलाईन भरावी लागेल फी भरून झाल्यावर तुमचा अर्ज जमा होणार आहे.
  • अर्जाची प्रिंट काढून ठेवा आणि नंतरची अपडेट तुम्हाला अधिकृत संकेतस्थळावर देण्यात येणार आहे.
जाहिरात pdfइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा

Leave a Comment