सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

NLC इंडिया लिमिटेड भरती मध्ये एकूण 588 पदांची जागा NLC India Limited Bharti 2024

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

NLC India Limited Bharti 2024 – NLC इंडिया लिमिटेड भरती मध्ये नवीन नोकरीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्जाची सुरुवात दिनांक 09 डिसेंबर 2024 पासून सुरु करण्यात आलेले आहेत. NLC India Limited Recruitment 2024 मध्ये एकूण ५८८ पदांची जागा ग्रॅज्युएट अप्रेंटिस आणि टेक्निशियन अप्रेंटिस पदासाठी उपलब्ध आहेत. अर्ज करण्याची अंतिम दिनांक २३ डिसेंबर २०२४ आहे. हि भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे त्यासाठी पात्र उमेदवारांनी अर्ज करावे.

NLC India Limited Bharti 2024
NLC India Limited Bharti 2024

NLC India Limited Bharti 2024

1. विभागाचे नाव- NLC इंडिया लिमिटेड.

2. भरतीचे नाव- NLC इंडिया लिमिटेड भरती.

3. एकूण पदे– ५८८ जागा.

  • ग्रॅज्युएट अप्रेंटिस- 336 जागा.
  • टेक्निशियन अप्रेंटिस- 252 जागा.
NLC India Limited Bharti Vacancy 2024
NLC India Limited Bharti

4. पदाचे नावे– ग्रॅज्युएट अप्रेंटिस आणि टेक्निशियन अप्रेंटिस.

5. अर्ज पद्धत– ऑनलाईन अर्ज करा.

6. महत्वाच्या तारीख-

जाहिरात दिनांक आणि अर्जाची सुरुवात09/12/2024
शेवटची दिनांक23/12/2024

7. शैक्षणिक पात्रता

ग्रॅज्युएट अप्रेंटिसB.Sc, BE/ B.Tech
टेक्निशियन अप्रेंटिसDiploma in Engineering

8. वेतनश्रेणी– ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी वेतन हे रु. 12524 ते रु. 15028 एवढा दरमहा आहे आणि टेक्निशियन अप्रेंटिस पदासाठी वेतन हे रु. 12524 एवढा दर महिना आहे.

9. निवड पद्धत– ज्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत त्यांचा शैषणिक गुणाप्रमाणे एक यादी तयार करण्यात येईल आणि त्यांनी ज्या उमेदवारांचे नाव यादी मध्ये असेल त्यांना कागदपत्रे तपासणी साठी बोलवण्यात येईल.

10. जाहिरात pdf आणि ऑनलाईन अर्ज लिंक-

जाहिरात pdfइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकइथे क्लिक करा

हे पण वाचा:

महाराष्ट्र सुरक्षा रक्षक भरती.
SBI Clerk Recruitment for 13,735 Vacancies.
महाराष्ट्र वनसेवक भरती.

Leave a Comment