आर. सी. एफ. एल. मुंबई भरती 2024 : नमस्कार, मित्रांनो राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) मुंबई कडून RCFL Mumbai Bharti Notification सरकारी नोकरीचा GR जाहीर करण्यात आला आहे. हे GR दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर या भरतीच्या GR मध्ये ग्रॅज्युएट अप्रेंटिस, तंत्रज्ञ शिकाऊ, ट्रेड अप्रेंटिस पदासाठी एकूण ३७८ जागा आहेत. आर. सी. एफ. एल. मुंबई भरती साठी उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदवी, डिप्लोमा आणि 12 वी पास उमेदवारचे शिक्षण पूर्ण असायला पाहिजे.
मित्रांनो आर. सी. एफ. एल. मुंबई भरती मध्ये एकूण 378 पदांची भरती विविध पदांसाठी केली जाणार आहे त्यामुळे ज्या उमेदवारांचे शिक्षण आणि इतर पात्रता बरोबर असल्यास दिलेल्या लिंक वरून सर्वात अगोदर अर्जाची नवीन नोंदणी करायची आहे. इतर माहिती मूळ जाहिरात आणि या लेखाचा माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे.
आर. सी. एफ. एल. मुंबई भरतीची जाहिरात माहिती
विभागाचे नाव | आर. सी. एफ. एल. मुंबई विभाग |
भरतीचे नाव | आर. सी. एफ. एल. मुंबई भरती २०२४ |
पदाचे नाव | ग्रॅज्युएट अप्रेंटिस, तंत्रज्ञ शिकाऊ, ट्रेड अप्रेंटिस |
एकूण पदे | 378 जागा |
अर्जाची सुरुवात | 10/12/2024 |
शेवटची अर्ज करण्याची दिनांक | 24/12/2024 |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
नोकरी ठिकाण | मुंबई |
जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | इथे क्लिक करा |
आर. सी. एफ. एल. मुंबई भरती पात्रता
पदांची नावे आणि पदे:
- ग्रॅज्युएट अप्रेंटिस (१८२ पदे)
- तंत्रज्ञ शिकाऊ (९० पदे)
- ट्रेड अप्रेंटिस (१०६ पदे)
शैक्षणिक पात्रता:
आर. सी. एफ. एल. मुंबई भरतीसाठी उमेदवार शिक्षण हे खालीलप्रमाणे पदानुसार पूर्ण झालेले पाहिजे.
- ग्रॅज्युएट अप्रेंटिस – कोणत्याही शाखेतील पदवी.
- तंत्रज्ञ शिकाऊ – डिप्लोमा.
- ट्रेड अप्रेंटिस – 12वी पास.
वयाची अट (वयोमर्यादा):
या भरतीसाठी अर्ज करण्या पूर्वी वयाचे अट खूप महत्वाचे असते तर या भरती मध्ये अर्जादारचे वय हे १८ वर्षा पेक्षा कमी नसावे.
वेतनश्रेणी:
आर. सी. एफ. एल. मुंबई भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवाराला दर महिना पगार हे पदानुसार वेगळे असणार आहे. ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी वेतन 9,000/-, तंत्रज्ञ शिकाऊ पदासाठी वेतन 8,000/- आणि ट्रेड अप्रेंटिस पदासाठी वेतन हे 7,000/- रुपये एवढा असणार आहे.
आर. सी. एफ. एल. मुंबई भरतीसाठी अर्ज
- अर्जदाराने अर्ज करण्याआधी जाहीर झालेली मूळ जाहिरात तपासून घ्या.
- त्यानंतर आपला कोणत्या पदासाठी आर करणार त्यासाठी पात्रता काय आहे ते बघा आणि अर्जाची अंतिम दिनांक सुद्धा तपासून नंतर अर्ज करा.
- अर्ज हे सर्व पदासाठी ऑनलाईन पद्धतीने करावे लागणार आहे.
- विविध पदासाठी विविध शैक्षणिक पात्रता आहे. अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी सर्वात अगोदर तुमच्या अर्जाची नवीन नोंदणी करून घ्या. अर्ज दिनांक 10 डिसेंबर 2024 पासून सुरु आहेत.
- अर्जामध्ये सर्व माहिती भरून झाल्यावर अर्ज सबमिट करा आणि अर्जाची प्रत काढून ठेवा.
- इतर माहिती अधिकृत वेबसाईट वरती देण्यात येणार आहे त्यामुळे वेळा मिळाल्यावर तपासून घ्या.