Grampanchayat Karyalay Malangaon Bharti (ग्रामपंचायत कार्यालय मळणगाव) : 5वी ते 10वी शिक्षण पूर्ण झालेल्या उमेदवारांसाठी ग्रामपंचायत कार्यालय मळणगाव मध्ये भरती निघाली आहे. या Grampanchayat Karyalay Malangaon Recruitment भरती मध्ये पाणीपुरवठा कर्मचारी वर्ग, हंगामी स्वच्छता कर्मचारी आणि हंगामी संगणक ऑपरेटर या तीन पदांसाठी विविध जागा आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर जमा करायचा आहे. ऑफलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची अंतिम दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी आहे. मूळ जाहिरात आणि पात्रता खाली दिलेली आहे.
ग्रामपंचायत कार्यालय मळणगाव भरती
विभाग
ग्रामपंचायत कार्यालय मळणगाव
पदांची नावे
पाणीपुरवठा कर्मचारी वर्ग, हंगामी स्वच्छता कर्मचारी आणि हंगामी संगणक ऑपरेटर
10वी आणि MS-CIT झालेली पाहिजे तसेच स्वतः कडे मोबाईल असावा.
हंगामी स्वच्छता कर्मचारी
शिक्षण फक्त 5वी पास किंवा अधिक शिक्षण.
हंगामी संगणक ऑपरेटर
MS-CIT झालेली पाहिजे आणि MS-CIT चे प्रमाणपत्र.
वयोमर्यादा:
पाणीपुरवठा कर्मचारी वर्ग- अर्जदाराचे वय 25 वर्ष ते 35 वर्ष असावे.
हंगामी स्वच्छता कर्मचारी- वय 25 वर्ष ते 38 वर्ष पाहिजे.
हंगामी संगणक ऑपरेटर- वय 25 वर्ष ते 38 वर्ष पाहिजे.
वेतन:
पाणीपुरवठा कर्मचारी वर्ग
5,100 रुपये महिना.
हंगामी स्वच्छता कर्मचारी
4,100 रुपये महिना.
हंगामी संगणक ऑपरेटर
वेतन कामानुसार मिळणार आहे.
ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता:
पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपला ऑफलाईन अर्ज भरायचा आहे त्यासाठी अर्ज भरायला ग्रामपंचायत कार्यालय, मळणगाव ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली या पत्त्यावर जायचे आहे.
This is placeholder text for a H2 headline Lorem ipsum amet elit morbi dolor tortor. Vivamus eget mollis nostra ullam corper. Pharetra torquent auctor metus felis nibh velit. Natoque tellus semper taciti nostra primis lectus donec tortor fusce morbi risus curae. Semper pharetra montes habitant congue integer nisi nullam magnis nulla maximus. Integer primis vivamus…
BSF Recruitment 2025: देशसेवेसाठी इच्छुक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! सीमा सुरक्षा दल (BSF) अंतर्गत हेड कॉन्स्टेबल पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. एकूण 1,121 पदांसाठी अर्ज मागविण्यात आले असून, इच्छुक उमेदवारांनी 24 ऑगस्ट 2025 ते 23 सप्टेंबर 2025 या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावेत. या भरतीद्वारे गट ‘क’ अंतर्गत हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर व रेडिओ मेकॅनिक)…
आर. सी. एफ. एल. मुंबई भरती 2024 : नमस्कार, मित्रांनो राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) मुंबई कडून RCFL Mumbai Bharti Notification सरकारी नोकरीचा GR जाहीर करण्यात आला आहे. हे GR दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर या भरतीच्या GR मध्ये ग्रॅज्युएट अप्रेंटिस, तंत्रज्ञ शिकाऊ, ट्रेड अप्रेंटिस पदासाठी एकूण ३७८ जागा…
नमस्कार, आज आपण 10 वी आणि 12 वी पास झालेल्या महिला आणि पुरुषांसाठी होणाऱ्या महाराष्ट्रमध्ये सरकारी नोकरी बद्दल गोष्टी करणार आहोत. 10 पास महिला आणि 12 वी पास महिलांचे शिक्षण पूर्ण होऊन तरही त्यांना सरकारी नोकरी मिळत नाही. तर आज 10 वी 12 वी पास सरकारी नोकरी जाहिराती या विषयावर आपण चर्चा करणार आहेत. ज्या…
नमस्कार, मित्रांनो जर तुम्हाला सुद्धा भारतीय डाक विभाग भरती साठी अर्ज करायचे असेल तर कागदपत्रे कोणती लागणार आहेत या बद्दल सर्व माहिती असावी. India Post GDS Bharti हि ऑनलाईन पद्धतीने होणार आहे तर या भरती मध्ये एकूण 21413 पदांची जागा आहे. हि एकूण जागा ग्रामीण डाक सेवक पदासाठी रिक्त आहेत त्यासाठी 10वी शिक्षण पूर्ण झालेल्या…
NIOT Recruitment 2024: NIOT (National Institute of Ocean Technology) published new job recruitment for various posts. In the NIOT Bharti 2024, candidates are invited to direct online applications for Project Scientist (III, II, I), Project Scientific Assistant, Project Technician, Project Field Assistant, Project Junior Assistant, Research Associat, Senior Research Fellow, and Junior Research Fellow, etc….