सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

Shradhanjali Message In Marathi | नवीन भावपूर्ण श्रद्धांजली संदेश

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

नमस्कार, आज आपण आपल्याला सोडून गेलेली व्यक्तींना Shradhanjali Message संदेश कसे द्यायचे ते मराठी भाषेमध्ये बघणार आहोत. कोणत्याही वाईट घटनांमुळे आपली जवळची व्यक्तीचे निधन झाल्यावर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली संदेश कसे द्यायचे ते आपल्याला कळतच नाही कारण त्या वेळी आपण खूप दुखाच्या परिस्थितीत असतो. याच कारणामुळे मी तुमचा साठी नवीन श्रद्धांजली संदेश घेवून आलो आहे. हे भावपूर्ण श्रद्धांजली संदेश तुम्ही आई, वडील (बाबा), आजी किंवा इतर व्यक्तींसाठी सुद्धा वापरू सकता.

Bhavpurna Shradhanjali Quotes
Bhavpurna Shradhanjali Quotes

Shradhanjali Message In Marathi | भावपूर्ण श्रद्धांजली स्टेटस

कोणत्याही व्यक्तीचे निधन झाल्यावर आपण त्यांना श्रद्धांजली म्हणून एक संदेश देतो कारण त्यांचा आत्माला शांती मिळावी त्यासाठी आपण खूप छान भावपूर्ण श्रद्धांजली संदेश द्यायला पाहिजे. तर मित्रांनो किंवा मैत्रीनो खाली तुम्हाला खूप चांगले संदेश दिलेले आहेत.

भावपूर्ण श्रद्धांजली आई | आईला भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी

आईचे निधन झाल्यावर सर्वात जास्त दुख आपल्याला असते कारण आई हि घरातील लक्ष्मीबाई असते त्यामुळे आई आपल्याला खूप आवडत असते परंतु काही अशा घटनामुळे निधन होऊन जाते किंवा आईचे वय झाल्यास आपल्याला सोडून जाते. तर आई साठी भावपूर्ण श्रद्धांजली संदेश खाली बघा.

Bhavpurna Shradhanjali  photo
Bhavpurna Shradhanjali photo

क्षणो क्षणी आमच्या मनी तुझीच आहे आठवण हीच आमच्या आयुष्यातील अनमोल साठवण

 आता सहवास जरी नसला तरी स्मृति सुगंध देत राहील, जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहिल.

देव देश धर्म स्वराज्यासाठी लढणारी एक ठिणगी आज विझली खरी पण विझता विझता अनेक ठिणग्या पेटवूनी गेली.

कष्टाने केली तुम्ही जीवनाची सुरुवात, सगळ्यांवर फिरवला तुम्ही मायेचा हात सुख जवळ येताच काळाने फिरवली पाठ, आता जन्मोजन्मी पाहू आम्ही तुमची वाट.

 असा जन्म लाभावा, देह चंदन व्हावा । गंध संपला तरी, सुगंध दरवळत राहावा ।।

भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी वडील | भावपूर्ण श्रद्धांजली बाबा

बाबांनी आपल्याला लहान पासून खूप चांगले संस्कार दिले आपल्याला लहानापासून मोठे केले परंतु एक न एक दिवसी त्यांना साथ सोडावीच लागते किंवा अधभूत घटनामुळे बाबा आपल्या पासून दूर होतात. बाबांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली संदेश म्हणून कोणते वाक्य बोलायचे हे खाली दिलेले आहेत.

Condolence Message photo
Condolence Message photo

 तुमच असणं आमच्यासाठी सर्वकाही होतं ते आमच्या आयुष्यातील एक सुंदर पर्व होते. आज सर्व काही असण्याची जाणीव आहे. पण तुम्ही नसणे ही मोठी उणीव आहे..

मायेची गेली सावली! करुणेचा हरवला सागर !! उरली नाही साथ आम्हाला! आठवण येते क्षणाक्षणाला !!

जशी वेळ निघून जाईल तशी जखम सुद्धा भरुन येईल, पण आयुष्यभर येणाऱ्या त्यांच्या आठवणींना कुठलीच तोड नाही, त्यांच्या आठवणींचे झरे इतके की साखरही स्वरही गोड नाही.

आठवणीच्या थव्यांनी, मन सारे व्यापले, भरल्या घरामध्ये तुम्हाला क्षणोक्षणी शोधले । अजुन होतो भास, तुम्ही आहेस आसपास…. तुमच्या आठवणी सदैव राहतील आमच्या हृदयात्, शांती लाभो तुमच्या पवित्र आत्म्यास । हिच प्रार्थना ईश्वरास

जी व्यक्ती स्वतः चे आयुष्य जगता जगता दुसऱ्याला आयुष्य जगायला शिकवतो त्यालाच खरा मोक्ष प्राप्त होतो..

इतर सर्व व्यक्तींसाठी भावपूर्ण श्रद्धांजली संदेश – Bhavpurna Shradhanjali in Marathi for All Person

आपल्या प्रेमळ व्यक्तींसाठी भावपूर्ण श्रद्धांजली देणे म्हणजे त्यांचा आत्माला शांती देणे त्यामुळे आपण निधन झालेल्या व्यक्तींना खूप चांगले भावपूर्ण श्रद्धांजली संदेश देतो पण आपण दुःखाचा परिस्थिती मध्ये असतो त्यामुळे आपल्याला काय बोलाव हे काही समजतच नाही त्यामुळे हे संदेश तुम्ही सर्वाना वापरू शकता.

कारे देवा दिलीत अशी सजा बुद्धिबळाच्या पटावरणं आमचा राजाच केला बजा

आई बाबांचा लाडका तु, नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा, परत येरे माझ्या भावा, तूच तर त्यांच्या जीवनाचा आसरा. भावपूर्ण श्रद्धांजली !

काळाचा महिमा काळच जाणे, कठीण झाले तुमचे अचानक जाणे आजही घुमतो स्वर तुमचा कानी वाहताना श्रध्दांजली डोळ्यात येते पाणी भावपूर्ण श्रद्धांजली तुमच्या आत्म्यास चिरशांती लाभो.

क्षणो क्षणी आमच्या मनी तुझीच आहे आठवण हीच आमच्या आयुष्यातील अनमोल साठवण.

कष्टाने केली आयुष्याची सुरूवात, सर्वांवर फिरविला मायेचा हात, सुख जवळ येताच काळाने फिरवली पाठ जन्मो जन्मी पाहु आम्ही तुझी वाट शांती लाभो तुझ्या आत्म्यास हिच विनंती परमेश्वरास.

मनी होता भोळेपणा, कधी न दाखविला मोठेपणा, चेहरा होता सदा हसतमुख, दिला सर्वांना आनंद खूप, अजुनी होतो भास, तुम्ही आहात सभोवताल.

ज्योत अनंतात विलीन झाली, स्मृती आठवणींना दाटून आली.. भाव सुमनांची ऑजळ भरुनी, वाहतो आम्ही श्रद्धांजली.

आता सहवास जरी नसला तरी स्मृति सुगंध देत राहील, जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुमची देत राहिल.

आपली एखादी व्यक्ती आपल्या जीवनातून निघून जाते तेव्हा आपल्या खूप दुख होते हे सांगण्याची गरज नाही परंतु अश्या स्थितीमध्ये आपण त्या व्यक्तींसाठी Dukhad nidhan संदेश, Shradhanjali Message, Condolence Message संदेश देण्यासाठी तुमचा पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे.

Leave a Comment