नमस्कार, आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स कडून Army Ordnance Corps Bharti ची जाहिरात दि. 30.11.2024 रोजी जाहीर झालेली आहे. आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स भरती मध्ये विविध पदांसाठी एकूण ७२३ पदांची रिक्त जागा आहे. एकूण 723 पदासाठी अर्जदारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाईन अर्ज दि. 30 नोव्हेंबर 2024 पासून सुरु होणार आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी आहे.
आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स भरतीची (Army Ordnance Corps Recruitment 2024) संपूर्ण माहिती:
भारतीय आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स मध्ये एकूण 723 जागाची भरती केली जाणार आहे. पदांचे नाव मटेरियल असिस्टंट, ज्युनियर ऑफिस असिस्टंट, सिव्हिल मोटर ड्रायव्हर, टेली ऑपरेटर ग्रेड-II, फायरमन, कारपेंटर & जॉइनर, पेंटर & डेकोरेटर, MTS आणि ट्रेड्समन मेट या सर्व पदांसाठी एकूण 723 पदे रिक्त आहेत.
पदांचे नाव | एकूण पदे |
मटेरियल असिस्टंट | 19 पदे |
ज्युनियर ऑफिस असिस्टंट | 27 पदे |
सिव्हिल मोटर ड्रायव्हर | 04 पदे |
टेली ऑपरेटर ग्रेड-II | 14 पदे |
फायरमन | 247 पदे |
कारपेंटर & जॉइनर | 07 पदे |
पेंटर & डेकोरेटर | 05 पदे |
MTS | 11 पदे |
ट्रेड्समन मेट | 389 पदे |
आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स भरतीसाठी शिक्षण, वयाची अट, अर्ज शुल्क आणि इतर माहिती:
आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स कडून भरती निघाली त्यासाठी उमेदवाराचे पात्रता काय असावी? या बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहीर झालेली मूळ जाहिरात्ती बरोबर खाली दिलेली माहिती सुद्धा पूर्ण वाचून घावी.
आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स भरतीची जाहिरात आणि अर्जाची लिंक:
जाहिरात pdf | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
नवीन सरकारी नोकरी अपडेट | www.navinjahirat.com. |