ITBP Bharti 2024: ITBP- Indo-Tibetan Border Police भरती मध्ये सब इंस्पेक्टर, हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल पदांसाठी सरकारी भरती होणार आहे. ITBP कडून या तीन पदांसाठी एकूण 619 जागा रिक्त आहेत त्यासाठी अर्जदाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज दिनांक 15 नोव्हेंबर 2024 ते 14 डिसेंबर 2024 या तारखेपर्यंत अर्ज भरायचे आहे. ITBP Recruitment 2024 भरती साठी शिक्षण 10वी, 12वी आणि पदवीधर या सर्व उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज करायचे आहे. नवीन नोकरीची अपडेट www.navinjahirat.com इथे मिळेल.
ITBP Police Bharti 2024 | ITBP Recruitment 2024
1. विभागाचे नाव:
ITBP Bharti 2024 भरती हि इंडो-तिबेट सीमा पोलीस दल (Indo-Tibetan Border Police) कडून होणार आहे.
2. पदांची नावे:
सब इंस्पेक्टर (Telecommunication), हेड कॉन्स्टेबल (Telecommunication), कॉन्स्टेबल (Telecommunication).
3. पदांची संख्या:
पदाचे नाव | एकूण जागा |
सब इंस्पेक्टर | 92 जागा |
हेड कॉन्स्टेबल | 383 जागा |
कॉन्स्टेबल | 51 जागा |
4. तारीख:
- अर्ज सुरु झाल्याची दिनांक- 15 नोव्हेंबर 2024.
- अंतिम दिनांक- 14 डिसेंबर 2024.
5. शैक्षणिक पात्रता:
सब इंस्पेक्टर- पदासाठी शिक्षण पदवी (B.Sc./ B.Tech/ BCA) पूर्ण पाहिजे.
हेड कॉन्स्टेबल- या पदासाठी शिक्षण 12वी पास पाहिजे.
कॉन्स्टेबल- या पदासाठी शिक्षण 10वी पास पाहिजे.
6. शुल्क:
खुला प्रवर्ग- रु. 200/-.
राखीव प्रवर्ग- रु. 100/-.
7. वयाची अट:
वयाची अट हि खालीलप्रमाणे असणार आहे:
- सब इंस्पेक्टर- 20 वर्ष ते 25 वर्ष.
- हेड कॉन्स्टेबल- 18 वर्ष ते 25 वर्ष.
- कॉन्स्टेबल- 18 वर्ष ते 23 वर्ष.
8. वेतनश्रेणी:
सब इंस्पेक्टर (Telecommunication) | रु. 35,400 – रु. 1,12,400. |
हेड कॉन्स्टेबल (Telecommunication) | रु. 25,500 – रु. 81,100. |
कॉन्स्टेबल (Telecommunication) | रु. 21,700 – रु. 69,100. |
9. अर्ज पद्धत:
उमेदवारांचे अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारण्यात येणार आहेत त्यामुळे सर्वांनी दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत.
10. अर्जाची लिंक आणि जाहिरात pdf:
जाहिरात pdf | click here |
ऑनलाईन अर्ज लिंक | click here |
अधिकृत वेबसाईट | click here |
11. अर्ज कसा भरावा:
- उमेदवारांनी अर्ज करण्याअगोदर संपूर्ण माहिती आणि जाहीर झालेली मूळ जाहिरात पूर्ण वाचावी.
- अर्जापुर्वी शिक्षण, वय, आणि इतर पात्रता तसेच शेवटची दिनांक तपासून नंतर अर्ज करा.
- अर्ज ऑनलाईन करण्यासाठी www.recruitment.itbpolice.nic.in/rect/index.php या संकेतस्थळावर जावून नवीन नोंदणी करून घ्यायची आहे.
- नोंदणी झाल्यावर लोगिन करा आणि कोणत्या पदासाठी अर्ज करणार ते निवड करून अर्जामध्ये विचारलेली पूर्ण माहिती भरा.
- त्यानंतर अर्जाची शुल्क रक्कम ऑनलाईन भरायची आहे आणि त्यानंतर अर्ज सबमिट करा.
- पुढची माहिती अधिकृत वेबसाईट वरती देण्यात येईल.