यंत्र इंडिया लिमिटेड भरती २०२४ – मित्रांनो, नागपूर यंत्र इंडिया लिमिटेड (YIL) कडून खूप मोठी नोकरीची जाहिरात बाहेर आली आहे. या भरती अंतर्गत एकूण ४०३९ पदांसाठी नोकरी देण्यात येणार आहे. Yantra India Limited भरती साठी सर्व भारतीय नागरिक अर्ज करू शकतात. अर्ज भरण्याची सुरूवात ऑक्टोबर चा शेवटच्या आठवड्यात सुरू होणार आहे.
अर्ज ओनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक वरून भरून घ्यायचे आहे. त्यासाठी अर्जाची शेवटची दिनांक अजूनही जाहीर करण्यात आली नाही. ITI आणि Non-ITI या दोन पदासाठी एकूण ४०३९ रिक्त पदे आहेत आणि अधिक माहितीसाठी पूर्ण जाहिरात वाचावी आणि नवीन नोकरीची अपडेट साठी navinjahirat.com संकेतस्थळावर जावून तपासून घ्या.
Yantra India Limited Bharti 2024
विभागाचे नाव | यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर |
एकूण पदांची संख्या | ४०३९ जागा |
पदाचे नाव | ITI आणि Non-ITI |
अर्ज करण्याची पद्धत | ओनलाईन |
नोकरीचे ठिकाण | नागपूर- महाराष्ट्र |
अधिक नोकरी अपडेट | इथे क्लिक करा |
Yantra India Limited Bharti Apply Link & Dates
अर्जाची सुरूवातीची दिनांक | ऑक्टोबर मध्ये सुरू होतील |
अंतिम दिनांक | जाहीर करण्यात आली नाही |
जाहिरात pdf | Click Here |
अर्जाची लिंक | Click Here |
अधिक नोकरी | Click Here |
Yantra India Limited Recruitment 2024
Vacancy
पदाचे नाव | पदांची संख्या |
ITI | 2576 |
Non-ITI | 1463 |
एकूण | ४०३९ |
Educational Qualification
पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी आर करायचे आहे त्यासाठी आवश्यक लागणारी शैक्षणिक पात्रता ही दोन्ही पदांसाठी वेगडी असणार आहे त्यामुळे संपूर्ण माहिती वाचून घ्या.या भरतीमध्ये ITI आणि Non-ITI पदासाठी आवश्यक शिक्षण हे खाली दिलेलं आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ITI | ५०% गुणाने 10 वी पास आणि ITI ट्रेड मध्ये सुद्धा ५०% गुणाने उत्तीर्ण असावे. |
Non-ITI | ५०% गुणाने 10 वी उत्तीर्ण. |
Age Limit
यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर भरती मध्ये लागणारी वयाची अट किमान १५ वर्ष ते कमाल २९ वर्षा पर्यंत उमेदवाराचे वय असावे आणि जर की वयाची अट जास्त किंवा कमी असल्यास अर्ज करू नका कारण तुमचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची खात्री सर्व अर्जदाराने घ्यावी.
Application Fee
या भरतीसाठी अर्जदाराकडून अर्जाची शुल्क घेतली जाणार आहे. अर्जाची शुल्क 200 रुपये UR/OBC साठी आणि 100 रुपये SC/ST/Female/Other एवढी असणार आहे.
Selection Process
ITI आणि Non-ITI पदासाठी निवड प्रक्रीर्या ही ओनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे आणि परीक्षामध्ये मिळालेल्या गुणातून मेरीट यादी तयार केली जाईल आणि ज्या उमेदवाराचे नाव यादी मध्ये असेल त्यांना कागदपत्रे पालताळणी साठी बोलवले जाईल.
Salary
वेतन हे जाहिरातीमध्ये दिलेले नाही त्यामुळे ज्या अर्जदाराचे निवड झालेले असेल त्यांना यंत्र इंडिया लिमिटेड कडून त्यांचा नियमानुसार पगार दिला जाईल.
How to Apply
- सर्वात अगोदर मूळ जाहिरात वाचावी आणि दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्जाची नोंदणी करा.
- अर्जाची नोंदणी करण्यासाठी तुमचे नाव, मोबाईल नंबर, इमेल आणि इतर माहिती टाकून नवीन नोंदणी करा. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर वरती आणि इमेल वरती एक OTP येईल ते टाकून नोंदणी करून घ्या.
- नोंदणी करून झाल्यावर तुमचा इमेल वरती युझर लोगिन आणि पासवर्ड येईल.
- लोगिन केल्यावर तुमचा समोर अर्ज येईल त्यामध्ये पूर्ण माहिती भरून आणि आवश्यक कागदपत्रे शैक्षणिक, तुमचा फोटो आणि सही चा फोटो अपलोड करून घ्या.
- नंतर परीक्षा शुल्क ओनलाईन भरा आणि अर्ज जमा करा.
- अधिक माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे आणि YIL चा अधिकृत वेबसाईट वर जाऊन तपासा.