सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

Vanrakshak Bharti 2025 | महाराष्ट्र वनरक्षक भरती, एकूण 1684 पदांची वनसेवक जागा

Vanrakshak Bharti 2025: महाराष्ट्रमध्ये वनरक्षक म्हणून भरती केली जाणार आहे तर हि भरती मार्च 2025 मध्ये होणार आहे तर वनरक्षक भरती 2025 मध्ये एकूण 1684 पदांची भरती करण्यात येणार आहे. हि भरती संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये होणार आहे त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. अर्जाची लिंक अजून सुरु झालेली नाही या भरतीसाठी अर्ज हे मार्च 2025 मध्ये करता येईल त्यामुळे उमेदवारांनी आता पासूनच तयारी करायची आहे.

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा
Vanrakshak Bharti 2025
Vanrakshak Bharti 2025

Vanrakshak Bharti 2025 | महाराष्ट्र वनरक्षक भरती

Vanrakshak Bharti 2025 मध्ये वन रक्षक किंवा वन सेवक म्हणून एकूण 1684 पदांची भरती केली जाणार आहे. उमेदवारांनी तयार राहायचे आहे कारण या भरतीसाठी खूप उमेदवारांचे अर्ज येणार आहेत त्यामुळे नोकरी मिळवण्यासाठी खूप स्पर्धा असणार आहे. या भरतीसाठी 10वी आणि 12वी पास उमेदवारांचे शिक्षण लागणार आहे त्यामुळे ज्या उमेदवारांचे शिक्षण पूर्ण आहे त्यांनी आता पासूनच परीक्षेची आणि शारीरिक चाचणी ची तयारी करा.

हे पण वाचा: महाराष्ट्र वन विभाग भरती (वनसेवक भरती) 2025 | Maharashtra Vanrakshak Bharti Update.

वनरक्षक भरती साठी नोकरीची ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्र राहणार आहे. पहिल्यांदा महाराष्ट्र मध्ये वन रक्षक म्हणून एवढी मोठी भरती होते हि भरती बहुतेक मार्च 2025 मध्ये होण्याची शक्यता आहे. या भरतीसाठी महिला आणि पुरुष दोन्ही अर्ज करू शकतात, अर्जाची जाहिरात आल्यावर सर्व माहिती तुमचा पर्यंत पोहचवली जाणार आहे.

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करावे लागेल आणि ज्या उमेदवाराने अर्ज केले असेल त्यांनाच ऑनलाईन परीक्षा आणि शारीरिक चाचणी देता येणार आहे कारण ज्या वेळेस तुमचे शारीरिक चाचणी होईल तेव्हा तुमचाकडे ऑनलाईन अर्ज केला फोर्म दाखवायला सांगितले जाईल.

वनरक्षक भरती 2025 कागदपत्रे

ज्या उमेदवारांना वनविभाग वनरक्षक भरतीसाठी अर्ज करायचे आहे त्यांचाकडे खाली दिलेली सर्व कागदपत्रे असणे गरजेचे आहे.

  • आधार कार्ड
  • जातीचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • शैषणिक प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला
  • फोटो
  • सही

अशा प्रकारे सर्व कागदपत्रे असतील त्यांनाच अर्ज करता येणार आहे त्यामुळे आतापासूनच तयारीला लागा आणि वनरक्षक पदासाठी नोकरी पक्की करा.

वनरक्षक भरतीसाठी अर्ज कसा करावा?

  • ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
  • अर्जा आधी वनरक्षक पदासाठी शैषणिक पात्रता आणि वयाची अट पाहून नंतर अर्ज भरावा.
  • अर्ज हे अजून सुरु झालेले नाहीत बहुतेक या वर्षी मार्च मध्ये सुरु होण्याची संभावना आहे.
  • शिक्षण कमीत कमी 10वी आणि 12वी पूर्ण झालेले पाहिजे तरच तुम्ही पात्र ठरणार.
  • अर्ज भरतानी सर्वात आधी नवीन नोंदणी करायची आहे आणि त्यानंतर लोगिन करून मग अर्जामध्ये सर्व माहिती भरायची आहे.
  • तुमचा फोटो, सही आणि शैषणिक प्रमाणपत्रे पोर्टल वरती अपलोड करायचे आहे.
  • अर्जाची शुल्क असल्यास ऑनलाईन पद्धतीने रक्कम भरावी लागेल आणि नंतर अर्ज सबमिट करा.
  • अर्जाची प्रिंट काढून घ्या कारण
  • ज्या वेळी तुमची शारीरिक चाचणी होईल तेव्हा तुमचा कडून ऑनलाईन अर्जाची प्रिंट मागितली जाईल.

Leave a Comment