ठाणे महानगरपालिके कडून ओनलाईन गट क व गट ड पदासाठी भरती निघाली आहे. त्यामध्ये गट क व गट ड पदासाठी एकूण 1773 जागा भरण्यात येणार आहे. तर जे उमेदवार पात्र आहेत त्यांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.
ऑनलाईन अर्जाची सुरुवात हि दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी पासून ते दिनांक 02 सप्टेंबर 2025 रोजी पर्यंत सुरु असणार आहेत. या भरती बद्दल अधिक माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे.
| विभागाचे नाव: | ठाणे महानगरपालिका |
| पदांची सख्या: | एकूण 1773 जागा |
| पदाचे नाव: | गट क व गट ड |
| शैक्षणिक पात्रता: | कोणत्याही शाखेतील पदवी |
| वयाची अट: | 20 ते 28 वर्षे |
| शुल्क: | General/OBC: 1000/- रुपये SC/ST/PWD/ExSM: 900 /- रुपये |
| वेतनमान: | नियमानुसार |
| नोकरी ठिकाण: | ठाणे (महाराष्ट्र) |
| अर्जाची सुरुवात | 11 ऑगस्ट 2025 |
| अंतिम तारीख | 02 सप्टेंबर 2025 |
| अर्जाची लिंक | क्लिक करा |
| जाहिरात pdf | इथे क्लिक करा |
ओनलाईन अर्ज:
- सर्व प्रथम अर्जदारांनी आपली पात्रता तपासून घ्यायची आहे. त्यामध्ये वयशिक्षण, वय आणि इतर.
- ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वरती अर्जाची लिंक देण्यात आलेली आहे.
- अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहे त्यामुळे अर्जदारांनी ऑनलाईन आज भरावा.
- या भरतीसाठी लागणारी सर्व कागदपत्रे पोर्टल वरती अपलोड करावीत.
- अधिक माहिती साठी मूळ जाहिरात वाचावी.
