ग्रामीण घरकुल योजनेतील अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा: अतिरिक्त अनुदानासाठी ₹३९.८६ कोटींचा निधी वितरीत
प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत घरकुल योजनांच्या माध्यमातून हक्काचे पक्के घर बांधणाऱ्या अनुसूचित जातीच्या (SC) लाभार्थ्यांसाठी राज्य शासनाने महत्त्वाचा …