Supreme Court Bharti Recruitment : मित्रांनो सरकारी नोकरीचा शोधात आहेत का? तर भारतीय सर्वोच्च न्यायालय कडून सरकारी नोकरीची संधी देण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 107 विविध पदांसाठी जागा निघाल्या आहेत जर कि तुम्हाला या भरतीमध्ये अर्ज करायचे असल्यास तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. तर अर्ज हे कोर्ट मास्टर, सिनियर पर्सनल असिस्टंट आणि पर्सनल असिस्टंट या तीन पदांसाठी पात्र असल्यास ऑनलाईन भरायचे आहे.
भरतीचे नाव | भारतीय सर्वोच्च न्यायालय भरती |
विभाग | भारतीय सर्वोच्च न्यायालय |
अर्जाची सुरुवात दि. | 04/12/2024 |
शेवटची दि. | 25/12/2024 |
नवीन सरकारी भरती | www.navinjahirat.com. |
भारतीय सर्वोच्च न्यायालय भरती बद्दल संपूर्ण माहिती
Supreme Court भरती मध्ये कोर्ट मास्टर, सिनियर पर्सनल असिस्टंट आणि पर्सनल असिस्टंट पदासाठी अर्ज दिनांक 04 डिसेंबर 2024 पासून सुरु झालेले आहेत आणि अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक 25 डिसेंबर 2024 रोजी आहे. ज्या उमेदवारांना सरकारी नोकरीची गरज आहे अशा पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, आणि इतर महत्वाच्या माहिती तपासून नंतर अर्ज भरायचे आहे.
पदे आणि पदांची संख्या
पदाचे नाव | एकूण पदे |
---|---|
कोर्ट मास्टर | 31 पद |
सिनियर पर्सनल असिस्टंट | 33 पद |
पर्सनल असिस्टंट | 43 पद |
वयोमर्यादा
- कोर्ट मास्टर – उमेदवाराचे वय 30 वर्ष ते 45 वर्ष.
- सिनियर पर्सनल असिस्टंट – वय 18 वर्ष ते 30 वर्ष.
- पर्सनल असिस्टंट – वय 18 वर्ष ते 30 वर्ष.
लागणारी शैक्षणिक पात्रता
1. कोर्ट मास्टर : विधी पदवी, संगणकावर टायपिंग 40 श.प्र.मि. आणि इंग्रजी शॉर्टहैंड 120 श.प्र.मि. व 05 वर्ष कामाचा अनुभव.
2. सिनियर पर्सनल असिस्टंट : पदवीधर, इंग्रजी शॉर्टहैंड 110 श.प्र.मि. आणि संगणकावर टायपिंग 40 श.प्र.मि.
3. पर्सनल असिस्टंट : पदवीधर, इंग्रजी शॉर्टहैंड 100 श.प्र.मि. आणि संगणकावर टायपिंग 40 श.प्र.मि.
अशा प्रकारे या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता देलेली आहे ज्या उमेदवारांचे पात्रता या भरती मध्ये बरोबर असेल त्यांनाच नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रीर्या
अर्जदाराने सर्वात अगोदर ऑनलाईन फोर्म भरलेला असेल त्यांनाच लेखी परीक्षा, मुलाखत आणि चाचणी साठी बोलवण्यात येईल. या भरतीसाठी निवड हि तुमचा टायपिंग चाचणी आणि लेखी व मुलाखत द्वारे निवड होईल.
अर्ज शुल्क
या भरतीसाठी सर्वाना अर्जाची शुल्क भरावी लागणार आहे परंतु शुल्क हि जात प्रमाणे असेल त्याची माहिती खाली आहे.
- खुला प्रवर्ग – रु. 1000.
- राखीव प्रवर्ग – रु. 250.
अर्ज कशा करावा?
जे उमेदवार या भरती साठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्यासाठी दिलेली लिंक वर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने सर्वात अगोदर तुमचा अर्जाची नोंदणी करावी. त्या नंतर कोणत्या पदासाठी अर्ज करता ते निवडून अर्ज मध्ये विचारलेली सर्व माहिती भरा. अर्जाची शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे. अधिक माहिती मूळ जाहिरातीमध्ये दिलेली आहे.
भरतीची जाहिरात आणि अर्ज करण्याची लिंक
जाहिरात pdf | इथे क्लिक करा |
अर्जाची लिंक | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |