सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

पोस्ट ऑफिस एमटीएस भरती एकूण 32,850 पदे, 10वी आणि 12वी साठी – Post Office MTS Recruitment 2025 for 32,850 Posts

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

Post Office MTS Bharti 2025: नमस्कार, मित्रांनो पोस्ट ऑफिस कडून संपूर्ण भारतामध्ये 10वी आणि 12वी महिला पुरुषांसाठी भरती निघाली आहे. Post Office MTS Recruitment मध्ये एकूण 32,850 पदांची भरती हि पोस्टमन (Postman), मेलगार्ड (Mailguard), पोस्टल असिस्टंट (Postal Assistant), सॉर्टिंग असिस्टंट (Sorting Assistant), मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) (Multi-Tasking Staff) या सर्व पदांची भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे परंतु या भरतीसाठी अजून ऑनलाईन अर्ज सुरु झालेले नाहीत.

Post Office MTS Bharti हि एकूण 32,850 पदांसाठी होणार आहे. तसेच या पोस्ट ऑफिस भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही त्यामुळे हि खूप चांगली संधी आहे. पदानुसार माहिती आणि पात्रता खाली दिलेली आहे तर इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती बघावी.

India Post Recruitment 2024
Post Office MTS Bharti 2025
विभागPost Office MTS
अर्ज पद्धतऑनलाईन
एकूण जागा32,850
पदांची नावेपोस्टमन, मेलगार्ड, पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS)
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
जाहिरात दिनांकजाहीर झालेली नाही
अर्जाची सुरुवातलवकर अर्ज सुरु होतील
अंतिम दिनांकदिलेली नाही
जाहिरात pdfलवकरच येईल
ऑनलाईन अर्जजाहिरात जाहीर झाल्यावर कळवण्यात येईल.

पदे आणि पदांची संख्या:

पोस्टमन585
मेलगार्ड03
पोस्टल असिस्टंट597
सॉर्टिंग असिस्टंट143
मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS)570

राज्यनुसार पदांची संख्या:

पश्चिम बंगाल200
उत्तराखंड145
उत्तर प्रदेश511
तेलंगणा144
तमिळ नायडू145
राजस्थान244
पंजाब77
ओडिशा84
North Eastern75
महाराष्ट्र164
मध्य प्रदेश141
केरळ64
कर्नाटक164
झारखंड144
जम्मू/काश्मीर55
हिमाचल प्रदेश135
हरियाणा215
गुजरात185
दिल्ली22
छत्तीसगड21
बिहार23

शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशिक्षण
पोस्टमन10वी उत्तीर्ण
मेलगार्ड10वी उत्तीर्ण
पोस्टल असिस्टंट12वी उत्तीर्ण
सॉर्टिंग असिस्टंटपदवी- Bachelor’s Degree
मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS)पदवी- Bachelor’s Degree

वयोमर्यादा :

किमान१८ वर्ष
कमाल४० वर्ष

ऑनलाईन अर्जाची फी :

General / OBC / EWSरु. १००
SC / STरु. १००

अर्ज पद्धत :

  • उमेदवारांनी जाहीर झालेली मूळ जाहिरात आणि इतर पात्रता तपासून नंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे.
  • अर्ज करण्यासाठी तुम्हाला अर्जाची लिंक दिली जाईल त्याचावर क्लिक करा pनलाईन अर्जाची नोंदणी करायची आहे.
  • त्यानंतर पात्रता नुसार तुम्ही पदासाठी अर्ज करा.
  • पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्जाची फी घेतली जाणार आहे.
  • अधिक माहिती मूळ जाहिरात जाहीर झाल्यावर कळवण्यात येईल.

Leave a Comment