नमस्कार, आज आपण मराठी मध्ये Police Station Arj कसा लिहायचा या बद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत. मित्रांनो जर तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये काही काम पडल्यावर किंवा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करायचे असल्यास आपल्याला पोलीस स्टेशन मध्ये अर्ज लिहावा लागतो आणि हि तक्रार मराठी मध्ये कसे लिहावे किंवा Police Complaint Letter कसा लिहायचा या बद्दल पूर्ण माहिती सांगितली आहे. कारण आपण अर्ज पोलीस स्टेशन मध्ये देतो त्यामुळे अर्जाचा नमुना आणि अर्जाची मध्ये दिलेली माहिती बरोबर लिहायला पाहिजे. पोलीस स्टेशन साठी अर्जाचा नमुना खाली दिलेला आहे.
Police Complaint Letter In Marathi Format
Police Complaint Letter मराठी मध्ये कसा लिहावा त्याचा नमुना खाली दिलेला आहे. ज्या उमेदवारांना पोलीस स्टेशन मध्ये अर्ज द्यायचा आहे त्यांनी याच प्रकारे अर्ज लिहावा. Letter Police Station कसा लिहायचा त्याचा अर्ज नमुना खाली आहे.
Police Station Arj (पोलीस स्टेशन अर्ज) :
प्रति,
पोलिस निरीक्षक,
तलासरी पोलीस स्टेशन (पोलिस ठाण्याचे नाव),
तलासरी पाटीलपाडा, तालुका- तलासरी, जि. पालघर ४०१६०६ (पोलिस ठाण्याचा पत्ता),
दिनांक: १५/१२/२०२४
विषय: चोरी झाल्या बद्दल अर्ज. (तक्रारीचा विषय – उदा. चोरी, मारहाण, इत्यादी)
अर्जदार: संजय किशन पाटील (स्वतःचे नाव)
महोदय/महोदया,
वरील सविनय विषयास अर्ज सादर करतो कि, मी संजय किशन पाटील, रा. झरी पाटीलपाडा, तलासरी. माझ्या घरामध्ये पैसे चोरीला गेले आहेत त्यामुळे मी हि तक्रार लिहतो. काल रात्री माझ्या घरामध्ये 1 लाख पैसे चोरीला गेले आहेत. हि घटना मला सकाळी समजली पण चोरी कशी झाली आणि केव्हा झाली या बद्दलची भनक सुद्धा झाली नाही. कृपया करून या प्रकरणाची गंभीरपणे दाखल घ्या आणि योग्य ती कारवाई करावी व मी कोणतीही तपशील माहिती देण्यासाठी तयार आहे. कृपया करून माझे पैसे परत मिळावे त्यासाठी मी आज तक्रार करतो.
कृपया चोरी करणाऱ्या वरती कारवाई करावी जेणेकरून होणाऱ्या चोरींचे प्रमाण कमी होईल, हि आपणास नम्र विनंती. धन्यवाद्.
आपला विश्वासू,
(संजय किशन पाटील)
(तुमचा संपर्क नंबर)
Police Station Arj In Marathi – पोलीस स्टेशन अर्ज मराठी मध्ये संपूर्ण माहिती
आपल्या सोबत कोणतीही मोठी अडचण आल्यावर आपण पोलीस स्टेशन ला जातो तिथे पोलीसवाले आपल्याला Police Complaint Letter लिहायचा सांगतात परंतु आपल्याला Police Complaint Arj कसा लिहायचा? माहित नसल्यामुळे अर्ज लिहायला अडचणी येतात त्यामुळे मी आज तुमचासाठी Police Station Arj मराठी मध्ये कशा लिहावा म्हणून अर्जाचा नमुना वरती दिलेला आहे.
अशा प्रकारे आपण Police Station Arj Marathi मध्ये लिहू शकतो. जर तुम्हाला Police Takrar Arj इंग्रजी भाषा नसेत येत तर तुम्ही अर्ज मराठीमध्ये लिहू शकता आणि मराठी मध्ये पोलीस अर्जाचा नमुना वरती दिलेलाच आहे बघून लिहू शकता. अर्ज लिहिताना काही अडचणी आल्यावर आमचासोबत संपर्क करा. अर्जामध्ये दिलेली माहिती एक उदारण म्हणून आहे त्यामध्ये तुम्ही तुमची माहिती टाकायची आहे.
हे पण वाचा: