सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

Nashik Mahanagarpalika Bharti 2025-नाशिक महानगर पालिकेतील १४० अभियंता पदांची भरती

नाशिक महानगरपालिका (Nashik Mahanagarpalika) येथे स्थापत्य, यांत्रिकी, विद्युत व वाहतूक विभागातील १४० अभियंता पदांची भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. राज्य शासनाने बिंदुनामावलीला मंजुरी दिल्यानंतर ही प्रक्रिया ‘TCS’ (टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस) मार्फत राबविली जाणार आहे.

  • पहिल्या टप्प्यातील भरतीसाठी अर्ज मागविला जाईल.
  • उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षेद्वारे केली जाईल.
  • भरती प्रक्रिया सुरू होण्याआधी बिंदुनामावलीचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाकडे तपासणीसाठी पाठविला जाईल.

प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी सांगितले की लवकरच प्रस्ताव TCS कडे पाठविला जाईल व महिनाभरात अर्ज प्रक्रिया सुरु केली जाईल.

Nashik Mahanagarpalika Bharti 2025-नाशिक महानगर पालिकेतील १४० अभियंता पदांची भरती
Nashik Mahanagarpalika Bharti 2025-नाशिक महानगर पालिकेतील १४० अभियंता पदांची भरती 5

NCL पुणे भरती 2025 – प्रोजेक्ट असोसिएट-II पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु

नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग – पथक प्रमुख, विभागीय पथक प्रमुख आणि सुरक्षा सहाय्यक भरती

पद आणि संख्या

पदाचे नावपदसंख्या
पथक प्रमुख01
विभागीय पथक प्रमुख12
सुरक्षा सहाय्यक60

पात्रता

पदाचे नावपात्रता
पथक प्रमुखलष्करात मानद लेफ्टनंट/कॅप्टन किंवा सुभेदार मेजर किंवा नौदल व हवाई दलात समकक्ष निवृत्त
विभागीय पथक प्रमुखसुभेदार / नायब सुभेदार पदावरून निवृत्त किंवा नौदल व हवाई दलात समकक्ष निवृत्त
सुरक्षा सहाय्यकसिपाई / नायक / हवालदार पदावरून निवृत्त किंवा नौदल व हवाई दलात समकक्ष निवृत्त

वेतनश्रेणी

पदाचे नाववेतन
पथक प्रमुख₹45,000/-
विभागीय पथक प्रमुख₹40,000/-
सुरक्षा सहाय्यक₹35,000/-

अर्ज प्रक्रिया

  • वरील पदांसाठी अर्ज ऑनलाइन (ई-मेल) द्वारे करणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
  • अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी सादर करणे बंधनकारक आहे.
  • अर्ज देताना आवश्यक कागदपत्रे जोडा.

महत्त्वाच्या लिंक

Nashik Mahanagarpalika Bharti 2025-नाशिक महानगर पालिकेतील १४० अभियंता पदांची भरती
Nashik Mahanagarpalika Bharti 2025-नाशिक महानगर पालिकेतील १४० अभियंता पदांची भरती 6

ही माहिती तुमच्या मित्र-परिचितांपर्यंत पोहोचवा आणि सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा.

सर्व नवीन सरकारी नोकरी अपडेट्ससाठी रोज भेट द्या:

Leave a Comment