सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

NABARD Bharti 2024 : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक कडून “108 ऑफिस अटेंडंट” ची भरती

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा
NABARD Bharti 2024
NABARD Bharti 2024

NABARD Bharti 2024 : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD) अंतर्गत ऑफिस अटेंडंट पदासाठी भरती निघाली आहे. या भरतीमध्ये एकूण १०८ रिक्त पदांची संख्या आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज ओनलाईन पद्धतीने करायचे आहे आणि या पदासाठी किंवा भरतीसाठी शिक्षण हे फक्त 10 वी पास लागणार आहे. तसेच या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण हे मुंबई आहे.

ज्या उमेदवाराची इच्छा बँक मध्ये काम करायची आहे त्या अर्जदाराने आपले अर्ज दिनांक ०२ ऑक्टोबर २०२४ तारीखेला अर्ज भरायचे आहे आणि अंतिम दिनांक २१ ऑक्टोबर २०२४ रोजी जाहीर केली आहे. आवश्यक सर्व माहिती शिक्षण, वयाची अट, शुल्क आणि मूळ जाहिरात खाली दिलेली आहे.

NABARD Bharti 2024 Notification

विभागाचे नावराष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक
पदाचे नावऑफिस अटेंडंट
एकूण रिक्त पदे108 पदांची भरती
नोकरीचे ठिकाणमुंबई- महाराष्ट्र
अर्ज दिनांक02 ऑक्टोबर 2024 ते 21 ऑक्टोबर 2024
अर्ज कसा करावाअर्ज ओनलाईन भरावा

NABARD Office Attendant Vacancy 2024

पद नावपद संख्या
ऑफिस अटेंडंट१०८ पद

NABARD Recruitment 2024 Apply Link & Dates

अर्ज सुरू होण्याची तारीख02 ऑक्टोबर 2024
अंतिम तारीख21 ऑक्टोबर 2024
जाहिरात GRClick Here
अर्जाची लिंकApply
NABARD अधिकृत वेबसाईटClick Here
नवीन नोकरीची अपडेटnavinjahirat.com

NABARD Office Attendant Group C Bharti 2024

शैक्षणिक पात्रता

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक भरती मध्ये इच्छूक उमेदवाराचे शिक्षण हे कोणत्याही बोर्ड मधून 10 वी उत्तीर्ण झालेल पाहिजे. ज्या उमेदवाराचे शिक्षण चालू मध्ये असेल त्यांना या भरतीसाठी मान्यता दिली जाणार नाही.

वय मर्यादा

NABARD कडून “ऑफिस अटेंडंट” पदासाठी आवश्यक लागणारी वय मर्यादा किमान १८ वर्ष ते कमाल ३० वर्षा पर्यंत लागू आहे. ज्या अर्जदाराचे वय कमी किंवा जास्त असल्यास त्यांचे अर्ज रद्द केले जातील त्यामुळे कृपया करून आपले वय तपासून नंतर अर्ज भरायला सुरूवात करा.

अर्जाची शुल्क

पदाचे नावअर्ज शुल्क
ऑफिस अटेंडंटया भरतीमध्ये कोणत्याही उमेदवाराला अर्ज शुल्क नाही

अर्ज प्रक्रिया

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक भरती मध्ये पात्र असलेल्या उमेदवाराने अर्ज ओनलाईन पद्धतीने भरायचे आहे त्यासाठी दिलेल्या लिंक वरून आपल्या अर्जाची नोंदणी करून घ्यायची आहे.

निवड प्रक्रिया

NABARD अंतर्गत ऑफिस अटेंडंट पदासाठी एकूण १०८ रिक्त जागा निघाल्या त्यासाठी अर्जदाराचे निवड प्रक्रिया ही ओनलाईन परीक्षा किंवा मुलाखत द्वारे होणार आहे त्यासाठी ज्या उमेदवाराने अर्ज भरले आहेत त्यांनी आता असून तयारी करायची आहे.

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक भरती अर्ज कसा भरायचा?

  • सर्व प्रथम राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक कडून जाहीर झालेली मूळ जाहिरात पूर्ण वाचून घ्यावी.
  • त्यामध्ये अर्जदाराने शैक्षणिक पात्रता, वयमर्यादा, शुल्क, आणि इतर माहिती तपासून घ्या.
  • अर्ज ०२ ऑक्टोबर २०२४ ते २१ ऑक्टोबर २०२४ रोजी पर्यंत ओनलाईन चालू राहणार आहे.
  • अर्ज भरण्यासाठी सर्वात अगोदर तुमची नोंदणी करून घ्यावी.
  • अर्जामध्ये सर्व माहिती बरोबर भरून आणि आवश्यक लागणारी कागदपत्रे अपलोड करून अर्ज सबमिट करायचे आहे.
  • अधिक माहिती NABARD चा अधिकृत वेबसाईट वरती मिळून जाईल.

Leave a Comment