सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

MSRTC Yavatmal Recruitment 2024 – एसटी महामंडळ यवतमाळ विभागाकडून 78 पदांची जाहिरात

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

महाराष्ट्र युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यवतमाळ येथे 10वी आणि ITI शिक्षण झालेल्या उमेदवारांसाठी विविध पदांसाठी भरती निघाली आहे. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन भरायचे आहे आणि या भरतीमध्ये एकूण 208 पदे रिक्त आहेत.

MSRTC Yavatmal Recruitment 2024

एसटी महामंडळ यवतमाळ भरतीमध्ये ज्या उमेदवारांनी महाराष्ट्र युवा कार्य योजनेमध्ये ओनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांना हि नोकरी देण्यात येणार आहे. MSRTC Yavatmal Recruitment मध्ये एकूण 208 पदे रिक्त आहेत तर या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजी आहे.

MSRTC Yavatmal Bharti 2024

10वी आणि आय टी आय झालेल्या विध्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. आवश्यक महत्वाची माहिती तसेच जाहिरात आणि ओनलाईन अर्जाची लिंक खाली दिलेली आहे.

संस्थेचे नाव महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ
पदांची नावे मोटर मैकनिक, शिटमेटल, डिझेल मेकनिक, मेकनिक & इलेक्ट्रीकल & इलेक्ट्रनिक, संघता (वेल्डर), रेफ्रिजरेटर & एअर कंडिश्नर आणि टर्नर, पेंटर जनरल
एकूण रिक्त पदे एकूण 208 पदांची भरती
अर्जाची पद्धत ऑनलाईन
अंतिम तारीख 13/12/2024
नोकरीचे ठिकाण यवतमाळ- महाराष्ट्र

ST Mahamandal Yavatmal Bharti Vacancy 2024

एसटी महामंडळ यवतमाळ भरतीमध्ये एकूण 208 विविध पदांसाठी रिक्त जागा आहेत. तर हि एकूण पदे मोटर मैकनिक- 75, शिटमेटल- 30, डिझेल मेकनिक- 34, मेकनिक & इलेक्ट्रीकल & इलेक्ट्रनिक- 30, संघता (वेल्डर)- 20, रेफ्रिजरेटर & एअर कंडिश्नर- 12, टर्नर- 02, आणि पेंटर जनरल- 05 याप्रकारे एकूण 208 पदे उपलब्ध आहेत.

MSRTC Yavatmal Recruitment Education, Age Limit, Salary

शिक्षण: एसटी महामंडळ यवतमाळ भरतीसाठी अर्जदाराचे शिक्षण 10 वी उत्तीर्ण, ITI उत्तीर्ण पाहिजे.

  • मोटर मैकनिक: 10वी पास आणि ITI मोटर मैकनिक ट्रेड पास.
  • शिटमेटल: 10वी पास आणि ITI शिटमेटल ट्रेड पास.
  • डिझेल मेकनिक: 10वी पास आणि ITI डिझेल मेकनिक ट्रेड पास.
  • मेकनिक & इलेक्ट्रीकल & इलेक्ट्रनिक: 10वी पास आणि ITI मेकनिक & इलेक्ट्रीकल & इलेक्ट्रनिक ट्रेड पास.
  • संघता (वेल्डर): 10वी पास आणि ITI संघता (वेल्डर) ट्रेड पास.
  • रेफ्रिजरेटर & एअर कंडिश्नर: 10वी पास आणि ITI रेफ्रिजरेटर & एअर कंडिश्नर ट्रेड पास.
  • टर्नर: 10वी पास आणि ITI टर्नर ट्रेड पास.
  • पेंटर जनरल: 10वी पास आणि ITI पेंटर जनरल ट्रेड पास.

वयोमर्यादा: अर्जदाराचे आवश्यक लागणारी वयमर्यादा 18 वर्ष ते 33 वर्षापर्यंत असायला पाहिजे.

वेतन: ज्या विध्यार्थ्यांचे निवड झालेली असेल त्यांना प्रती महिना MSRTC Yavatmal विभागाचा नियमानुसार देण्यात येणार आहे.

MSRTC Yavatmal Clerk, Assistant, Peon, Electrician Recruitment 2024

  1. ST Mahamandal Yavatmal भरतीसाठी अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी पाहिजे.
  2. उमेदवारांचे अर्ज फक्त ऑनलाईन स्वीकारले जातील.
  3. अर्जाची शुल्क खुला प्रवर्ग रु. 590, आणि राखीव प्रवर्ग साठी रु. 295 एवढी शुल्क आहे. हि अर्जाची शुल्क “MSRTC Fund Account, Yavatmal” या नावाने बँक मधून DD (Demand Draft) बनवायचा आहे.

ST Mahamandal Yavatmal Recruitment 2024 Apply Link & Dates

अर्जाची सुरुवात Started
शेवटची तारीख 13/12/2024
भरतीची जाहिरात PDF
अर्जाची लिंक Apply
अधिकृत वेबसाईटClick Here
नवीन नोकरीची अपडेटClick Here

1 thought on “MSRTC Yavatmal Recruitment 2024 – एसटी महामंडळ यवतमाळ विभागाकडून 78 पदांची जाहिरात”

Leave a Comment