सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti For 219 Post (सहाय्यक आयुक्त समाज कल्याण (SJSA) पुणे भरती)

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण (SJSA), पुणे

Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti – महाराष्ट्र पुणे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागामार्फत विविध पदांसाठी नोकरीची जाहिरात जाहीर झालेली आहे. या समाज कल्याण विभाग भरतीमध्ये एकूण २१९ पदांची संख्या घेतली जाणार आहेत त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज हे ओनलाईन पद्धतीने भरायचे आहे.

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण (SJSA) पुणे भरती मध्ये २१९ पदांची संख्या घेतली जाणार आहे तर या पदांची नावे- वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक, लघुलेखक, समाज कल्याण निरीक्षक आणि इतर सर्व पदे जाहिरातीमध्ये दिलेली आहेत त्यामुळे जाहीर झालेली अधिकृत मूळ जाहिरात वाचून घ्या.

Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti

महाराष्ट्र समाज कल्याण विभाग अंतर्गत एकूण २१९ पदे विविध पदांची जाहीर करण्यात आले आहेत त्यासाठी अर्ज ओनलाईन भरायला दिनांक 10 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झालेले आहेत आणि या भरतीसाठी शेवटची अर्ज करण्याची अंतिम दिनांक 11 नोव्हेंबर 2024 रोजी पर्यंत जाहिरातीमध्ये घोषित केली आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी जेवढ लवकर अर्ज करता येईल तेवढे लवकर अर्ज करायचे आहे.

संस्थेचे नावसहाय्यक आयुक्त समाज कल्याण (SJSA), पुणे
पदांची नावेवरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक, लघुलेखक, समाज कल्याण निरीक्षक आणि इतर
एकूण भरती संख्या219 पदे रिक्त आहेत
अर्ज पाठवण्याची पद्धतअर्ज ओनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील
अर्जाची सुरूवात दिनांक10 ऑक्टोबर 2024
अर्ज करण्याची शेवटची दिनांक11 नोव्हेंबर 2024
नोकरी ठिकाणपुणे-महाराष्ट्र
नवीन नोकरीची अपडेटnavinjahirat.com

Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti Vacancy

पदांची नावेएकूण पदांची संख्या
वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक05 पदे
समाज कल्याण निरीक्षक39 पदे
वॉर्डन92+61 पदे
उच्च श्रेणी लघुलेखक10 पदे
निम्न श्रेणी लघुलेखक03 पदे
लघुलेखक09 पदे

Maharashtra Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024

Maharashtra Samaj Kalyan Vibhag अंतर्गत जाहीर झालेली नोकरी साठी आवश्यक लागणारी पात्रता जसे कि शिक्षण, वयोमर्यादा, अर्जाची शुल्क आणि इतर माहिती खाली दिलेली आहे आणि अधिक माहिती करिता खाली मूळ जाहिरात pdf दिलेली आहेत टी डाऊनलोड करून पूर्ण वाचून नंतर अर्ज सादर करा.

शिक्षण: सहाय्यक आयुक्त समाज कल्याण भरती मध्ये आवश्यक लागणारी शैक्षणिक पात्रता किमान 10 वी उत्तीर्ण आणि कोणत्याही शाखेतून पूर्ण झालेली पदवी असावी. ज्या उमेदवाराचे शिक्षण चालू असेल त्यांना या भरतीसाठी अर्ज करता येणार नाही याची खात्री घ्या.

वयोमर्यादा: अर्जदाराचे वय हे किमान १८ वर्ष ते ३८ वर्षा पर्यंत असायला पाहिजे. वयाची अट अधिक किंवा कमी असल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.

अर्जाची शुल्क:

मागासवर्गीय९०० रुपये
खुल्यावर्गीय१,००० रुपये

निवड प्रक्रीर्या: उमेदवाराची निवड हि ओनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाईल आणि मेरीट यादी तयार केली जाईल ज्या अर्जदाराचे नाव यादी मध्ये असेल त्यांना मुलाखतीसाठी व कागदपत्रे पालताळणी साठी बोलवले जाईल.

वेतन (पगार): निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 25,500/- ते रु. 1,42,400/- रुपये एवढे वेतन देण्यात येणार आहे.

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 Maharashtra (Apply Link)

भरतीची जाहिरात pdfClick Here
अर्ज भरण्याची लिंकClick Here
अधिकृत वेबसाईटClick Here

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, पुणे भरती

  • अर्जदाराने सर्व प्रथम सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कडून जाहीर झालेली मूळ जाहीर वाचून घ्यावी.
  • त्यानंतर आपल्या अर्जाची नोंदणी करायची आहे त्यासाठी तुमचे नाव, इमेल, मोबाईल नंबर इत्यादि माहिती टाकून नवीन नोंदणी करा.
  • त्यांनतर लोगिन केल्यास तुमचासमोर अर्ज भरण्यासाठी फोर्म येईल त्यामध्ये सर्व माहिती बरोबर भरून आवश्यक लागणारी कागदपत्रे अपलोड करावी.
  • अर्जाची शुल्क ओनलाईन पद्धतीने भरायची आहे.
  • अर्ज भरून झाल्यास पूर्ण माहिती पुन्हा तपासून नंतर ओनलाईन जमा करा.
  • परीक्षा प्रवेश पत्र इमेल किंवा मोबाईल द्वारे कडवण्यात येईल.
  • अधिक माहिती साठी मूळ जाहिरात आणि अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन मिळवू शकता.

Leave a Comment