महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सरल सेवा अंतर्गत नोकरी साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत तर Maharashtra Audyogik Mahamandal Bharti 2025 मध्ये एकूण ७४९ जागांची भरती केली जाणार आहे. या भरतीमध्ये एकूण ७४९ जागा विविध पदांसाठी रिक्त आहेत त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी दिनांक 08 जानेवारी 2025 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. तसेच MIDC Bharti 2025 साठी अर्जाची शेवटची दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी भरती बद्दल संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
विभागाचे नाव | महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सरल सेवा |
एकूण रिक्त पदे | ७४९ जागा |
पदांची नावे | विविध पदे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
ऑनलाईन अर्जाची सुरुवात | 08/01/2025 |
शेवटची दिनांक | 31/01/2025 |
नोकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
शिक्षण | जाहिरात वाचा |
वयाची अट | १८ वर्ष ते ४५ वर्ष |
अर्जाची शुल्क | खुला प्रवर्ग- 1000 रुपये राखीव प्रवर्ग- 900 रुपये |
वेतनश्रेणी | 19,900 रुपये ते 2,08,700 रुपये पर्यंत |
जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज कसा करावा?
जे उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत त्यांनी खाली दिलेला विडीऑ पाहून अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.
MIDC Bharti 2025
पदांची नावे आणि जागा:
कार्यकारी अभियंता (स्थापत्य) | 03 |
उप अभियंता (स्थापत्य) | 13 |
उप अभियंता (विद्युत/यांत्रिकी) | 03 |
सहाय्यक अभियंता (स्थापत्य) | 105 |
सहाय्यक अभियंता (विद्युत/यांत्रिकी) | 19 |
सहाय्यक रचनाकार | 07 |
सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ | 02 |
लेखा अधिकारी | 03 |
क्षेत्र व्यवस्थापक | 07 |
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | 17 |
लघुलेखक (उच्च श्रेणी) | 13 |
लघुलेखक (निम्न श्रेणी) | 20 |
लघुटंकलेखक | 06 |
सहाय्यक | 03 |
लिपिक टंकलेखक | 66 |
वरिष्ठ लेखापाल | 05 |
तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-2) | 32 |
वीजतंत्री (श्रेणी-2) | 18 |
पंपचालक (श्रेणी-2) | 102 |
जोडारी (श्रेणी-2) | 34 |
सहाय्यक आरेखक | 08 |
अनुरेखक | 49 |
गाळणी निरीक्षक | 02 |
भूमापक | 25 |
अग्निशमन विमोचक | 187 |
एकूण पदे | ७४९ जागा |
शैक्षणिक पात्रता:
MIDC Recruitment 2025 मध्ये एकूण ७४९ जागा आहेत आणि हि जागा विविध पदांसाठी आहेत त्यामुळे या भरतीसाठी सुद्धा वेग वेगळी शैक्षणिक पात्रता लागणार आहे त्यामुळे तुम्ही जाहीर झालेल्या जाहिरातीमध्ये पदासाठी शिक्षण तापायचे आहे.
वयाची अट:
या भरतीसाठी वयाची अट हि पदानुसार असणार आहे तर सर्व पदांसाठी 18 वर्ष ते 45 वर्ष या दरम्यान सर्व पदांसाठी वयाची अट उमेदवाराची असायला पाहिजे तरच तुम्ही या भरती साठी पात्र ठरणार.
अर्जाची शुल्क:
खुला प्रवर्ग | रु. 1,000 |
मागासवर्गीय | रु. 900 |
निवड प्रक्रीर्या:
ज्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केले असेल त्यांनी निवड प्रक्रीर्या हि ऑनलाईन परीक्षा द्वारे केली जाईल त्यानंतर मेरीट यादी बनवली जाईल ज्या उमेदवाराचे नाव यादी मध्ये असेल त्यांना कागदपत्रे तपासणी साठी बोलवण्यात येईल.
वेतनश्रेणी:
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवाराला वेतन हे दर महिना रु, 19,900 ते रु. 2,08,700 या दरम्यान सर्व पदांसाठी दिलेली आहे कृपया करून आपल्या पदासाठी किती वेतन देण्यात येणार आहे हे मूळ जाहिरातीमध्ये तपासायचे आहे.