सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

Intelligence Bureau Bharti 2025 | केंद्रीय गुप्तचर विभाग भरती

केंद्रीय गुप्तचर विभाग (Intelligence Bureau) अंतर्गत सुरक्षा सहाय्यक (मोटर ट्रान्सपोर्ट) या पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीमार्फत एकूण 455 रिक्त पदे भरली जाणार असून अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपला अर्ज 28 सप्टेंबर 2025 पूर्वी सादर करावा.

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

Intelligence Bureau Bharti 2025 – भरती तपशील

  • भरती विभाग: केंद्रीय गुप्तचर विभाग (IB)
  • भरती श्रेणी: केंद्र सरकारी नोकरी
  • पदाचे नाव: सुरक्षा सहाय्यक (मोटर ट्रान्सपोर्ट)
  • एकूण पदसंख्या: 455
  • पगार: ₹21,700/- ते ₹69,100/- प्रति महिना
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
  • अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन

पात्रता (Eligibility Criteria For IB Bharti 2025)

  • शैक्षणिक पात्रता:
    • उमेदवार किमान 10 वी उत्तीर्ण असावा
    • वैध वाहन चालक परवाना असावा
    • 01 वर्षाचा वाहनचालक म्हणून अनुभव असावा
  • वयोमर्यादा:
    • 18 ते 27 वर्षे
    • मागास प्रवर्गांना शासन नियमांनुसार सवलत
  • अर्ज फी:
    • खुला/ओबीसी/EWS : ₹650/-
    • SC/ST/महिला/ExSM : ₹550/-
Intelligence Bureau Bharti 2025 | केंद्रीय गुप्तचर विभाग भरती

NCL पुणे भरती 2025 – प्रोजेक्ट असोसिएट-II पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु

महत्वाच्या तारखा (Important Dates)

  • अर्ज सुरू दिनांक: 05 सप्टेंबर 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 सप्टेंबर 2025
  • फी भरण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2025

भरतीची वैशिष्ट्ये

  1. आकर्षक पगार
  2. केंद्र सरकारी नोकरी
  3. भारतभर काम करण्याची संधी

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात PDFयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा:येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट: येथे क्लिक करा

अर्ज करण्याची प्रक्रिया

1. सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट वर जाऊन लॉगिन करावे.

2. अर्ज दाखल करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

3.अर्ज करताना आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे स्कॅन करून अपलोड करा.

4. अर्ज फी ऑनलाईन पद्धतीने भरा.

5. सबमिट केल्यानंतर अर्जाची एक प्रत काढून जवळ ठेवा.

सूचना : भरतीचा अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना जाहिरात काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला दिला जातो. नंतर होणाऱ्या नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.

Leave a Comment