Indian Merchant Navy Bharti 2025: भारतीय मर्चंट नौदल कडून 10वी 12वी आणि आयटीआय शिक्षण झालेल्या उमेदवारांसाठी भरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर Indian Merchant Navy Recruitment 2025 मध्ये एकूण 1800 जागा भरती केली जाणार आहे तर हि जागा खाली दिलेल्या पदांसाठी होणार आहे.
- डेक रेटिंग – 399 जागा
- इंजिन रेटिंग – 201 जागा
- सीमन – 196 जागा
- इलेक्ट्रिशियन – 290 जागा
- वेल्डर/हेल्पर – 60 जागा
- मेस बॉय – 188 जागा
- कुक – 466 जागा
Indian Merchant Navy Bharti 2025 साठी अर्जाची सुरुवात फेब्हिरुवारी 202 दिनांक 06 जानेवारी 2025 रोजी पासून सुरु करण्यात आलेली आहे आणि या भरतीची शेवटची दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी पर्यंत अर्ज सुरु राहणार आहेत. या भरतीसाठी तुमची ऑनलाईन परीक्षा होणार आहे तर ती परीक्षा मार्च 2025 मध्ये होणार आहे अशी सर्व माहिती भारतीय मर्चंट नौदल च्या मूळ जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे त्यासाठी खाली दिलेली मूळ जाहिरात पूर्ण वाचा आणि नंतर अर्ज भरायला सुरुवात करा.
जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
ऑनलाईन फोर्म भरून दाखवल आहे | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
भारतीय मर्चंट नौदल भरती पात्रता
भारतीय मर्चंट नौदल भरती पात्रता तुम्हाला खाली देण्यात आलेले आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी खाली दिलेली पूर्ण माहिती वाचा जेणेकरून अर्ज करते वेळेस तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.
1. शिक्षण आणि वयोमर्यादा
पदाचे नाव | शिक्षण | वय |
डेक रेटिंग | 10वी पास | 17.5 वर्ष ते 25 वर्ष |
इंजिन रेटिंग | 10वी पास | 17.5 वर्ष ते 25 वर्ष |
सीमन | 12वी पास | 17.5 वर्ष ते 25 वर्ष |
इलेक्ट्रिशियन | 10वी पास आणि आय टी आय | 17.5 वर्ष ते 27 वर्ष |
वेल्डर/हेल्पर | 10वी पास आणि आय टी आय | 17.5 वर्ष ते 27 वर्ष |
मेस बॉय | 10वी पास | 17.5 वर्ष ते 27 वर्ष |
कुक | 10वी पास | 17.5 वर्ष ते 27 वर्ष |
2. अर्जाची फी
ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांचाकडून ऑनलाईन अर्जाची शुल्क 100 रुपये सर्वांकडून घेण्यात येणार आहे तर हि अर्जाची फी तुम्हाला जेव्हा ऑनलाईन अर्ज भरता तेव्हा ऑनलाईन चा माध्यमातून अर्जाची शुल्क भरावी लागेल. आणि हि अर्जाची रक्कम एकदा भरून झाल्यावर पुन्हा परत केली जाणार नाही त्यामुळे पात्र आहेत तरच अर्ज करा.
3. अर्ज कसा करावा
- सर्वात अगोदर कोणत्या पदासाठी पात्र आहेत ती माहिती वरती बघायची आहे किंवा मूळ जाहिरात वाचून नंतर अर्ज करा.
- अर्ज हे फक्त ऑनलाईनच भरता येणार आहे त्यांसाठी अर्जाची लिंक तुम्हाला वरती देण्यात आलेली आहे तिथे सर्वात अगोदर नवीन नोंदणी करून घ्यावी नंतर अर्ज भरा.
- कोणत्या पदासाठी अर्ज करणार आहे ते ठरवा कारण इथे तुम्हाला फक्त एकाच पदासाठी अर्ज करता येणार आहे त्यामुळे ज्या पदासाठी इच्छुक आहेत त्याच पदासाठी अर्ज करा.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी आहे त्यागोदर अर्ज ऑनलाईन जमा करायचा आहे.
- अर्जामध्ये शैषणिक आणि इतर माहिती भरून झाल्यावर तुम्हाला अर्जाची फी भरायला लागणार आहे कारण अर्जाची फी भरल्याशिवाय तुमचा अर्ज सबमिट होणार नाही त्यामुळे अर्जाची फी भरणे गरजेचे आहे.
- त्यानंतर अर्ज सबमिट करून अर्जाची प्रिंट काढून ठेवा आणि परीक्षाचा वेळापत्रक तुम्हाला अधिकृत संकेतस्थळावर किंवा तुमचा इमेल आयडी किंवा मोबाईल नंबर चा आधाराने कळवण्यात येईल.