इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) मार्फत RRB भरती 2025 साठी मोठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. एकूण 13,217 पदे भरण्यात येणार असून इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
Naval Dockyard Mumbai Bharti 2025: मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये 286 पदांची भरती
भरतीची माहिती
- संस्था : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS)
- भरती प्रकार : RRB (Regional Rural Banks)
- एकूण पदे : 13,217
- नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
- अर्ज करण्याची अंतिम तारीख : 21 सप्टेंबर 2025
पदनिहाय रिक्त जागा
- ऑफिस असिस्टंट (Multipurpose) – 7,972 जागा
- ऑफिसर स्केल-I (Assistant Manager) – 3,907 जागा
- ऑफिसर स्केल-II (General Banking Officer) – 854 जागा
- ऑफिसर स्केल-II (IT) – 87 जागा
- ऑफिसर स्केल-II (CA) – 69 जागा
- ऑफिसर स्केल-II (Law) – 48 जागा
- ऑफिसर स्केल-II (Treasury Manager) – 16 जागा
- ऑफिसर स्केल-II (Marketing Officer) – 15 जागा
- ऑफिसर स्केल-II (Agriculture Officer) – 50 जागा
- ऑफिसर स्केल-III – 199 जागा
दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ (DSSSB) भरती 2025 – 969 रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु!
शैक्षणिक पात्रता
- ऑफिस असिस्टंट / ऑफिसर स्केल-I – कोणत्याही शाखेतील पदवी
- ऑफिसर स्केल-II (General Banking Officer) – पदवी + 2 वर्षे अनुभव
- ऑफिसर स्केल-II (IT) – IT/CS/Electronics पदवी + 1 वर्ष अनुभव
- ऑफिसर स्केल-II (CA) – CA + 1 वर्ष अनुभव
- ऑफिसर स्केल-II (Law) – LLB + 2 वर्षे अनुभव
- ऑफिसर स्केल-II (Treasury Manager) – CA/MBA (Finance) + 1 वर्ष अनुभव
- ऑफिसर स्केल-II (Marketing) – MBA (Marketing) + 1 वर्ष अनुभव
- ऑफिसर स्केल-II (Agriculture) – कृषी संबंधित पदवी + 2 वर्षे अनुभव
- ऑफिसर स्केल-III – कोणत्याही शाखेतील पदवी + 5 वर्षे अनुभव
महाराष्ट्र राज्य पात्रता (MH-SET) परीक्षा 2025 निकाल जाहीर
वयोमर्यादा
- ऑफिस असिस्टंट : कमाल 28 वर्षे
- ऑफिसर स्केल-I : कमाल 30 वर्षे
- ऑफिसर स्केल-II : कमाल 32 वर्षे
- ऑफिसर स्केल-III : कमाल 40 वर्षे
निवड प्रक्रिया
- ऑनलाइन परीक्षा (Prelims + Mains)
- मुलाखत
अर्ज फी
- General/OBC : ₹850/-
- SC/ST/PWD/ExSM : ₹175/-
Supreme Court Bharti 2025: सर्वोच्च न्यायालयात 387 जागांची मोठी भरती
अर्ज कसा करावा?
- उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाइन करायचा आहे.
- अर्जातील सर्व माहिती अचूक भरावी.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.
- अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात वाचावी.
महत्वाच्या लिंक
IBPS RRB Bharti 2025 ही बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. पात्र उमेदवारांनी त्वरित अर्ज करून ही सुवर्णसंधी गमावू नये.