Grampanchayat Karyalay Malangaon Bharti (ग्रामपंचायत कार्यालय मळणगाव) : 5वी ते 10वी शिक्षण पूर्ण झालेल्या उमेदवारांसाठी ग्रामपंचायत कार्यालय मळणगाव मध्ये भरती निघाली आहे. या Grampanchayat Karyalay Malangaon Recruitment भरती मध्ये पाणीपुरवठा कर्मचारी वर्ग, हंगामी स्वच्छता कर्मचारी आणि हंगामी संगणक ऑपरेटर या तीन पदांसाठी विविध जागा आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर जमा करायचा आहे. ऑफलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची अंतिम दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी आहे. मूळ जाहिरात आणि पात्रता खाली दिलेली आहे.
ग्रामपंचायत कार्यालय मळणगाव भरती
विभाग
ग्रामपंचायत कार्यालय मळणगाव
पदांची नावे
पाणीपुरवठा कर्मचारी वर्ग, हंगामी स्वच्छता कर्मचारी आणि हंगामी संगणक ऑपरेटर
10वी आणि MS-CIT झालेली पाहिजे तसेच स्वतः कडे मोबाईल असावा.
हंगामी स्वच्छता कर्मचारी
शिक्षण फक्त 5वी पास किंवा अधिक शिक्षण.
हंगामी संगणक ऑपरेटर
MS-CIT झालेली पाहिजे आणि MS-CIT चे प्रमाणपत्र.
वयोमर्यादा:
पाणीपुरवठा कर्मचारी वर्ग- अर्जदाराचे वय 25 वर्ष ते 35 वर्ष असावे.
हंगामी स्वच्छता कर्मचारी- वय 25 वर्ष ते 38 वर्ष पाहिजे.
हंगामी संगणक ऑपरेटर- वय 25 वर्ष ते 38 वर्ष पाहिजे.
वेतन:
पाणीपुरवठा कर्मचारी वर्ग
5,100 रुपये महिना.
हंगामी स्वच्छता कर्मचारी
4,100 रुपये महिना.
हंगामी संगणक ऑपरेटर
वेतन कामानुसार मिळणार आहे.
ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता:
पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपला ऑफलाईन अर्ज भरायचा आहे त्यासाठी अर्ज भरायला ग्रामपंचायत कार्यालय, मळणगाव ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली या पत्त्यावर जायचे आहे.
NIOT Recruitment 2024: NIOT (National Institute of Ocean Technology) published new job recruitment for various posts. In the NIOT Bharti 2024, candidates are invited to direct online applications for Project Scientist (III, II, I), Project Scientific Assistant, Project Technician, Project Field Assistant, Project Junior Assistant, Research Associat, Senior Research Fellow, and Junior Research Fellow, etc….
नमस्कार, महाराष्ट्र शासनाकडून नोकरी जाहिरात दर वर्षी नवीन नवीन भरती साठी येते. महिलांचे किंवा पुरुषांचे शिक्षण पूर्ण होऊन त्यांना नोकरी नाही मिळत तर आज मी तुमचा साठी नोकरी विषयक जाहिराती खाली घेवून आलो आहे. मित्रांनो महाराष्ट्र शासन कडून आताच एक नवीन भरती येणार आहे भरतीचे नाव महाराष्ट्र वन विभाग भरती किंवा वन रक्षक भरती या…
Thane Mahanagarpalika Bharti 2024: ठाणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी सरकारी नोकरीची संधी देण्यात आलेली आहे. तर ठाणे महानगरपालिका मध्ये एकूण 42 पदांची संख्या वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक आणि प्रोग्राम असिस्टंट -QA साठी भरती केली जाणार आहे. ठाणे महानगरपालिका भरती साठी अर्ज उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर जावून सरळ मुलाखत घेण्यात येणार आहे….
महाराष्ट्र युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यवतमाळ येथे 10वी आणि ITI शिक्षण झालेल्या उमेदवारांसाठी विविध पदांसाठी भरती निघाली आहे. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन भरायचे आहे आणि या भरतीमध्ये एकूण 208 पदे रिक्त आहेत. MSRTC Yavatmal Recruitment 2024 एसटी महामंडळ यवतमाळ भरतीमध्ये ज्या उमेदवारांनी महाराष्ट्र युवा कार्य योजनेमध्ये ओनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांना…
विभागाचे नाव: महाराष्ट्र लोकसेवा [MPSC] पदांची सख्या: एकूण 282 जागा पदाचे नाव: राज्य कर निरीक्षक,गट ब शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. वयाची अट: 18 ते 38 वर्षे शुल्क: General/OBC:394/- रुपयेSC/ST/PWD/ExSM:294 /- रुपये वेतनमान: नियमानुसार नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत अर्जाची सुरुवात 01 ऑगस्ट 2025 अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2025 अर्जाची लिंक क्लिक करा जाहिरात pdf इथे…