Cochin Shipyard Bharti 2024, कोचीन शिपयार्ड लिमिटेड भरती मध्ये कामगार पदासाठी दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी भरतीची जाहिरात जाहीर झाली होती. या जाहिरातीमध्ये एकूण २२४ पदांची भरती कामगार पद म्हणून केली जाणार आहे. तर कामगार पदामध्ये विविध पदांसाठी भरती आहे. SSLC & ITI शिक्षण पूर्ण झालेल्या उमेदवारांना या भरतीमध्ये ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले आहेत. कोचीन शिपयार्ड कामगार भरती साठी ऑनलाईन अर्ज हे १६ डिसेंबर २०२४ ते ३० डिसेंबर २०२४ या कालावधीत अर्ज भरायचे आहेत. अधिक माहिती खाली दिलेली आहे तसेच ऑनलाईन अर्ज करण्या पूर्वी जाहीर झालेली मूळ जाहिरात वाचावी आणि भरतीसाठी पात्रता तपासून घ्या.
Cochin Shipyard Limited – CSL Bharti 2024
विभाग | कोचीन शिपयार्ड लिमिटेड |
भरतीचे नाव | Cochin Shipyard Bharti 2024 |
जाहिरात दि. | 11/12/2024 |
एकूण पदे | कामगार |
पदांची जागा | २२४ जागा |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
Cochin Shipyard Limited Recruitment 2024
1. पदे आणि पदांसाठी जागा
शीट मेटल वर्कर | 42 पदे |
वेल्डर | 02 पदे |
मेकॅनिक डिझेल | 11 पदे |
मेकॅनिक मोटार वाहन | 05 पदे |
प्लंबर | 20 पदे |
पेंटर | 17 पदे |
इलेक्ट्रिशियन | 36 पदे |
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक | 32 पदे |
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक | 38 पदे |
शिपराईट वुड | 07 पदे |
मशीनिस्ट | 13 पदे |
फिटर | 01 पदे |
एकूण पदे | २२४ जागा |
2. शैक्षणिक पात्रता
या भरतीमध्ये कामगार पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता हि SSLC & ITI – NTC in relevant field.
3. वयाची अट
अर्जदाराचे वय हे जास्तीत जास्त 45 वर्षा पर्यंत असावे. ST, SC साठी 05 वर्ष सूट आहे. तसेच OBC साठी 03 वर्ष सूट.
4. अर्जाची फी
अर्जाची शुल्क Gen/OBC- रु. 600 आणि ST/SC/PwBD- अर्जाची शुल्क नाही.
5. निवड प्रक्रीर्या
ज्या उमेदवारांनी कोचीन शिपयार्ड लिमिटेड भरती साठी ऑनलाईन अर्ज केलेत त्यांची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे. इतर माहिती मूळ जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे.
6. अर्ज करण्याची पद्धत
अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करावे. अर्ज करण्यासाठी खाली अर्जाची लिंक दिलेली आहे जर या भरतीसाठी पात्र आहेत तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा. सर्वात अगोदर अर्जाची नोंदणी करून घ्या आणि त्यानंतर लोगिन करून कोणत्या पदासाठी अर्ज करणार ते निवडून अर्जामध्ये सर्व माहिती भरावी आणि शेवटी तुमचा अर्ज सबमिट करा.
7. वेतनश्रेणी
कोचीन शिपयार्ड लिमिटेड भरती साठी निवड झालेल्या उमेदवाराला वेतन हे रु. 23,300 एवढा दरमहिन्याला देण्यात येईल.
8. महत्वाच्या तारीख
जाहिरात दिनांक | 11/12/2024 |
अर्जाची सुरुवात दिनांक | 16/12/2024 |
शेवटची दिनांक | 30/12/2024 |
9. जाहिरात pdf आणि ऑनलाईन अर्ज
जाहिरात pdf | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | इथे क्लिक करा |