मुंबई उच्च न्यायालयात मध्ये मोठी भरती 2025 करिअरमध्ये पुढे जाण्याची ही सुवर्ण संधी गमावू नका.
मुंबई उच्च न्यायालयात स्वीय सहाय्यक (Personal Assistant) पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. या भरतीद्वारे एकूण 36 पदांची भरती केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 01 सप्टेंबर 2025 आहे. मुंबई उच्च न्यायालयात नोकरी करणे हे एक मानाचं आणि प्रतिष्ठेचं कार्य आहे, आणि त्यासाठी विविध शैक्षणिक आणि व्यावसायिक अटी पूर्ण … Read more