बीएसएफ हेड कॉन्स्टेबल भरती 2025: 1121 रिक्त पदांसाठी अर्ज सुरू! 10वी, 12वी आणि ITI उत्तीर्ण उमेदवार पात्र. ऑनलाइन अर्ज 24 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर 2025. वेतन ₹25,500 – ₹81,100. अधिकृत PDF व अर्ज लिंक येथे.
BSF हेड कॉन्स्टेबल भरती 2025 – देशसेवेसाठी मोठी संधी
सीमा सुरक्षा दलात हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर व रेडिओ मेकॅनिक) पदांसाठी एकूण 1,121 रिक्त पदांची भरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवार 24 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर 2025 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
विभागाचे नाव: | सीमा सुरक्षा दल (Border Security Force – BSF) |
पदांची सख्या: | एकूण 1,121 जागा |
पदाचे नाव: | हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) 910 पदे हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक): 211 पदे |
शैक्षणिक पात्रता: | 12वी उत्तीर्ण + भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित ≥ 60% किंवा 10वी उत्तीर्ण + संबंधित ITI ट्रेड |
वयाची अट: | UR: 18–25 वर्षे ,OBC: 18–28 वर्षे, SC/ST: 18–30 वर्षे |
शुल्क: | UR, OBC, EWS: ₹100 SC, ST, महिला, विभागीय, माजी सैनिक: शुल्क माफ CSC द्वारे अर्ज: ₹50+ कर (₹59) |
वेतनमान: | ₹25,500 – ₹81,100 (7th CPC, पे लेव्हल 4) |
अर्ज पद्धत | ऑनलाइन |
पदांचे तपशील | हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर): 910 पदे हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक): 211 पदे |
अंतिम तारीख | 24 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर 2025 |
अर्जाची लिंक | क्लिक करा |
जाहिरात pdf | इथे क्लिक करा |
BSF हेड कॉन्स्टेबल 2025 – ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
1️⃣ अर्जदारांनी सर्वप्रथम आपली पात्रता (शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इत्यादी) नीट तपासून घ्यावी.
2️⃣ ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी दिलेल्या अर्ज लिंक वापरावी.
3️⃣ अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील, त्यामुळे अर्जदारांनी लवकरात लवकर आपला अर्ज सादर करावा.
4️⃣ अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक आहे.
5️⃣ अधिक माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, ज्यामध्ये पात्रता निकष, परीक्षा पद्धत, अभ्यासक्रम आणि आवश्यक कागदपत्रे याची सविस्तर माहिती दिलेली आहे.
“अशाच नवीन जाहिरातीसाठी आणि सरकारी नोकरी अपडेटसाठी आम्हाला सोशल मिडियावर फॉलो करा!”