BRO Recruitment 2025: नमस्कार, महाराष्ट्र पुणे जिल्यामध्ये ऑफलाईन पद्धतीने 10वी पास आणि आयटीआय पास साठी सरकारी नोकरी निघाली आहे परंतु हि भरती फक्त पुरुषांसाठी होणार आहे त्यामुळे महिला अर्ज करू शकणार नाहीत. सीमा रस्ते संघटन भरती मध्ये एकूण पदांची संख्या ४११ आहेत आणि हि सर्व जागा MSW (कुक), MSW (मेसन), MSW (ब्लॅकस्मिथ) आणि MSW (मेस वेटर) या पदांसाठी आहेत.
BRO MSW Bharti 2025 साठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने भरायला लागणार आहे त्या अगोदर सर्व पात्रता तपासून नंतर दिलेल्या पत्त्यावर जावून अर्ज जमा करायचा आहे. ऑफलाईन अर्जाची सुरुवात 15 जानेवारी 2025 रोजी पासून झालेली आहे आणि शेवटची दिनांक हि 25 फेब्रुवारी 2025 रोजी आहे त्याआधी पात्र उमेदवारांनी अर्ज जमा करायचा आहे.
पदांची नावे आणि एकूण पदे
पदाचे नाव | पद संख्या |
MSW (कुक) | 153 जागा |
MSW (मेसन) | 172 जागा |
MSW (ब्लॅकस्मिथ) | 75 जागा |
MSW (मेस वेटर) | 11 जागा |
शिक्षण
सीमा रस्ते संघटन भरतीसाठी उमेदवारांचे शिक्षण हे 10वी आणि आय टी आय पूर्ण पाहिजे तर पदानुसार शैषणिक पात्रता खाली देण्यात आलेली आहे.
पदाचे नाव | शिक्षण |
MSW (कुक) | 10वी उत्तीर्ण |
MSW (मेसन) | 10वी उत्तीर्ण आणि आय टी आय |
MSW (ब्लॅकस्मिथ) | 10वी उत्तीर्ण आणि आय टी आय |
MSW (मेस वेटर) | 10वी उत्तीर्ण |
वयोमर्यादा
सर्व पदासाठी वयोमर्यादा हि सारखीच आहे तर अर्जदाराचे वय कमीत कमी 18 वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त 25 वर्षा पर्यंत असावे, अधिक कमी असल्यास अर्ज स्वीकारण्यात येणार नाही आणि हि वयाची अट 25 फेब्रुवारी 2025 पासून गणली जाईल.
OBC | 03 वर्ष सूट |
ST/SC | 05 वर्ष सूट |
अपंग | 10 वर्ष सूट |
अर्जाची शुल्क
उमेदवाराची अर्जाची शुल्क काही अर्जदाराकडून घेण्यात येणार आहे तर हि शुल्क तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरावी लागणार आहे तर खाली अर्जाची शुल्क भरायला तुम्हाला लिंक देण्यात आलेली आहे त्याचावर क्लिक करा अर्जाची शुल्क भरावी.
राखीव प्रवर्ग | शुल्क नाही |
खुला प्रवर्ग | रु. 50 |
निवड प्रक्रिया
- ऑनलाईन परीक्षा
- शारीरिक चाचणी
- वैदकीय चाचणी
अर्ज पाठवण्याचा पत्ता
जे उमेदवार/ अर्जदार या भरतीसाठी पात्र आहेत त्यांनी अर्जाची नमुना दिला आहे त्यामध्ये सर्व माहिती भरून घ्यायची आहे आणि त्यासोबत सर्व कागदपत्रे जोडून खाली दिलेल्या पत्त्यावर स्वतः हजर राहायचे आहे आणि अर्ज तिथे जमा करायचा.
पत्ता: Commandant GREF Centre, Dighi Camp, Pune-४११०१५.
अर्ज कसा भरावा
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांचे अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहेत.
- अर्जाचा नमुना खाली दिलेला आहे त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूकपणे भरा.
- अर्जामध्ये तुमचा फोटो सही तसेच इतर लागणार कागदपत्रे अर्जासोबत जोडून घ्या.
- ज्या उमेदवारांना अर्जाची शुल्क आहे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरा आणि मग अर्ज दिलेल्या पत्त्यावर जमा करा.
- अर्ज जमा केल्यानंतर परीक्षाचा वेळापत्रक तुम्हाला अधिकृत संकेतस्थळावर किंवा इमेल चा माध्यमातून कळवण्यात येईल.
जाहिरात & अर्जाचा नमुना | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्जाची फी | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |