Bandhkam Kamgar Bhandi Yojana: महाराष्ट्र इमारत व इतर बाांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत बांधकाम कामगार योजना योजना घोषित करण्यात आली आहे. विविध महाराष्ट्र आणि राज्य सरकार कडून योजना येतात त्यातील हि बांधकाम कामगार भांडी योजना राबवण्यात आली आहे. या योजनामध्ये कामगाराला 15 हजार ते 20 हजाराची मोफत भांडी मिळणार आहे. Bandhkam Kamgar Bhandi Yojana Online Apply करण्यासाठी सर्वात अगोदर www.mahabocw.in या संकेतस्थळावर जावून कामगार योजेची नवीन नोंदणी करायची आहे.
बांधकाम कामगार योजना मध्ये मिळणारी भांडींची यादी:
भांडींचे नावे | एकूण भांडी |
ताट | 04 |
वाटया | 08 |
ग्लास | 04 |
पातेले आणि झाकण मिळून | 03 |
मोठा चमचा | 02 |
पाण्याचा जग | 01 |
मसाला डब्बा | 01 |
डब्बा झाकणासह (14 इंच, 16 इंच, 18 इंच) | 03 |
परात | 01 |
प्रेशर कुकर | 01 |
कढई | 01 |
स्टीलची टाकी झाकणासह व वगराळासह | 01 |
Bandhkam Kamgar Bhandi Yojana Maharashtra
बांधकाम कामगार योजने साठी अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन किंवा ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्जाची नोंदणी करण्यासाठी 1 रु. नोदणी फी आणि 1 रु. वार्षिक वर्गणी म्हणून घेतली जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगाराचे वय कमीत कमी 18 वर्ष ते 60 वर्ष या दरम्यान असायला पाहिजे. 1 वर्षा मध्ये कमीत कमी 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेलं असावे आणि त्याचा पुरावा सुद्धा द्यायला लागणार आहे.
बांधकाम कामगार योजना कागदपत्रे
Bandhkam Kamgar Bhandi Yojana मध्ये अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन भरण्यासाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे ची यादी खाली दिलेली आहे. इच्छुक व पात्र बांधकाम कामगारांनी सर्व माहिती तपासून घ्या.
- जन्म दाखला (वयाचा पुरावा)
- तुमचे आधार कार्ड
- 90 दिवस काम केलेले प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला
- ओळखपत्र प्रमाणपत्र
- तुमचे 3 फोटो
- हमीपत्र
Bandhkam Kamgar Bhandi Yojana Online Apply – बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म
ऑफलाईन अर्ज
ऑफलाईन अर्ज करण्यासाठी अर्जाचा नमुना डाऊनलोड करून घ्या. त्या अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती बरोबर भरावी आणि अर्जासोबत लागणारी सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडा. त्यानंतर तुमचा अर्ज जिल्हा कामगार सुविधा केंद्र किंवा कामगार आयुक्त कार्यालयात नेऊन जमा करायचा आहे. ऑफलाईन अर्जाची नमुना खाली दिलेला आहे
Bandhkam Kamgar Bhandi Yojana Form Pdf– इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज
Mofat Bhandi Yojana साठी जर ऑनलाईन अर्ज करणार असाल तर त्यासाठी अर्ज कसा करावा या बद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे. सर्व प्रथम ऑनलाईन अर्ज करण्यासाठी mahabocw.in या वेबसाईटवर जा. त्यानंतर “कामगार” वरती क्लिक करा व त्यानंतर “कामगार नोंदणी” वरती क्लिक करा.
Bandhkam Kamgar Bhandi Yojana Online Apply Link– इथे क्लिक करा.
त्या नंतर पुढची प्रक्रीर्या साठी तुम्हाला आवश्यक लागणारी माहिती विचारली जाईल जसे कि तुमचा जन्म तारीख, महाराष्ट्रातील रहिवासी आहेत का? आणि आधार कार्ड नंबर व 90 दिवस काम केलेल्याचा पुरुवा ती पूर्ण माहिती भरून झाल्यावर अर्जाची नोंदणी होईल.
महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या सर्व नवीन योजनाची आणि सरकारी नोकरीची अपडेट सर्वात अगोदर बघण्यासाठी नवीन जाहीर या वेबसाईट ला भेट देऊ शकता.