सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

आई बाबा स्टेटस मराठी – Aai Baba Status Marathi 2025

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

नमस्कार, मित्रांनो आज आपण आई बाबांसाठी स्टेटस (Aai Baba Status) मराठी मध्ये कसे लिहावे त्या बद्दल माहिती देणार आहे. मी आज तुमचासाठी आई आणि बाबांसाठी शायरी घेऊन आलो आहे. आई आणि वडील (बाबा) हे आपल्या जीवनातील अनमोल दोन व्यक्ती आहेत. जेवढी आई आपल्यासाठी महत्वाची असते तवढे बाबा सुद्धा खूप महत्वाचे आहेत त्यामुळे कधीही दोघांना कमी समझू नका. बाबा आणि आई आपल्यासाठी सर्व काही असतात आणि आपण त्यांचासाठी सुद्धा सगळच असतो त्यामुळे आपण कधी तरी आपल्या Aai Vadil Quotes स्टेटस ठेवायला पाहिजे.

आई बाबा स्टेटस मराठी
आई बाबा स्टेटस मराठी

Aai Baba Status Marathi मध्ये तुम्हाला खाली दिलेले आहेत जे Aai Baba Quotes आवडतील ते तुम्ही वापरू शकता. आपल्यासाठी आई बाबा लहानापासून मोठे होतो तो पर्यंत जेवढ जमते तेवढे आपल्यासाठी मेहनत करतात त्यामळे आपण सुद्धा त्यांचासाठी एक संदेश सोसिअल मेडिया ला टाकावा. आई बाबांसाठी टाकलेले संदेश बघून त्यांना सुद्धा खूप छान वाटेल त्यामुळे ह्या लहान लहान खुसी आपण आई बाबांना द्यायच्या आहेत.

Aai Baba Quotes In Marathi
Aai Baba Quotes In Marathi

Aai Baba Status Marathi (आई बाबा स्टेटस मराठी):

1. बाबांचे जोक्स म्हणजे कधी न संपणारी कॉमेडी
आई डोळे फिरवते, आपण हसतो
पण बाबा मात्र स्वतःलाच सर्वात जास्त हसवतात!

2. आईची शिकवण म्हणजे घरगुती गुगल
तिला काहीही विचारा, उत्तर मिळतंच मिळतं.

3. बाबांचा आवाज म्हणजे घरातला अलार्म
जेव्हा ते ओरडतात “अभ्यास कर!”
तेव्हा आपण एका आवाजात पटकन पुस्तक घेऊनच बसतो.

4. आई-बाबांचं घर म्हणजे
जादूचं रेस्टॉरंट, जिथे जेवण कधीच संपत नाही,
आणि बिल पण येत नाही.

5. आईची मायेची थाप म्हणजे
दुखऱ्या जागेवरचं जादूचं मलम
पण ती थाप कधी गालावर बसली, तर मात्र वेगळंच औषध लागतं.

6. आईचा फोन म्हणजे वॉकी-टॉकी
दिवसभर चालू असतो, “खाल्लंस का?” चा आवाज
आणि आपण म्हणतो, “हो आई, आता नको विचारूस.

7. बाबांचे केस म्हणजे मॅजिक शो
आज आहेत, उद्या नाहीत
पण त्यांचं प्रेम मात्र कधीच कमी होत नाही.

8. आई-बाबांची कार म्हणजे टाईम मशीन
मागे बसलो की लगेच पोहोचतो
आपल्या बाळपणीच्या गोड आठवणींमध्ये!

9. आईचं जेवण बनवणं म्हणजे मॅजिक ट्रिक
रिकामं फ्रिज असूनही
टेबलवर येतं भरपूर पदार्थांचं जेवण!

10. आई-बाबांचा आशीर्वाद म्हणजे जीवनातील सर्वात मोठं वरदान.

अशा प्रकारे आपण एक आई बाबांसाठी संदेश स्टेटस ला ठेवू शकतो त्यामुळे जे तुम्हाला Aai Vadil Quotes आवडले असतील ते घेऊन तुम्ही Aai Baba Status ठेवा.

हे पण वाचा:

Happy Birthday Wishes Quotes In Marathi.
Best 20+ Happy Anniversary Aai Baba Massage.
Babansathi Kavita Marathi 2025.

Leave a Comment