सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

MRVC Recruitment 2024 – मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड भरती

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

Mumbai Railway Vikas Recruitment 2024: भारतीय मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने रेल्वे मध्ये सरकारी नोकरी निघाली आहे. MRVC Bharti मध्ये एकूण 20 जागांची प्रकल्प अभियंता [Civil Engineering] पदासाठी भरती केली जाणार आहे. हि भरती ऑनलाईन पद्धतीने इमेल द्वारे होणार आहे त्यामुळे पात्र उमेदवारांनी आपला अर्ज इमेल- career@mrvc.gov.in यावर पाठवायचा आहे. अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजी आहे. Civil Engineering पदवीधर अर्जदाराने नोकरीची जाहिरात आणि इतर माहिती तपासून नंतर अर्ज इमेल ला पाठवा. भविष्यात येणाऱ्या नवीन नोकरीची अपडेट साठी navinjahirat.com या वेबसाईट वरती जावून नोकरीची जाहिरात बघू शकता.

Mumbai Railway Vikas Recruitment 2024

जाहिरातीचे नावमुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड भरती
एकूण पदे20 पदे
पदाचे नावप्रकल्प अभियंता [Civil]
अर्ज पद्धतऑनलाईन इमेल
नोकरी ठिकाणमुंबई- महाराष्ट्र
अर्ज करण्याची सुरुवात20/11/2024
अंतिम दिनांक13/12/2024

Mumbai Railway Vikas Vacancy

पदाचे नावएकूण पदे
प्रकल्प अभियंता20 पदे

Mumbai Railway Vikas Bharti 2024

Education Qualification

प्रकल्प अभियंता पदासाठी लागणारे शिक्षण चार वर्षाची Civil Engineering पदवी आणि अनुभाग 02 वर्षाचा.

Age Limit

या भरतीसाठी अर्जदाराचे वय 30 वर्षापर्यंत असायला पाहिजे.

Salary

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड भरती मध्ये निवड झालेल्या अर्जाराला दरमहा रु. 84,070 वेतनश्रेणी देण्यात येईल.

Selection Process

  • शैक्षणिक गुणानुसार
  • मुलाखत
  • कागदपत्रे तपासणी केली जाईल
  • मेरीट लिस्ट
  • आणि 2 वर्षाचा बोंड असणार आहे.

Required Documents

  • अर्जाचा नमुना
  • शैक्षणिक प्रमाणपत्र
  • SSC/ HSC प्रमाणपत्र
  • आधार कार्ड किंवा पॅन कार्ड
  • जातीचा दाखला
  • अनुभाग असल्यास प्रमाणपत्र

How to Apply

  1. सर्वात अगोदर अर्जाचा नमुना डाऊनलोड करून त्याची प्रत काढा.
  2. आणि अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती बरोबर भरा.
  3. माहिती भरून झाल्यावर तुमचा फोटो आणि आवश्यक लागणारी सर्व कागदपत्रे जोडावी. लागणारी कागदपत्राची यादी वरती दिली आहे.
  4. त्यानंतर तुमचा अर्ज इमेल द्वारे पाठवा. अर्ज पाठवण्याची इमेल- career@mrvc.gov.in हि आहे.
  5. MRVC मुंबई रेल्वे कडून तुम्हाला इमेल ला पुढची माहिती दिली जाईल.

MRVC Recruitment 2024- Apply Link

Notificationclick here
Apply FormEmail- career@mrvc.gov.in
Official Websiteclick here

Leave a Comment