सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

BEL Mumbai Recruitment 2024 – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मुंबई भरती

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

BEL Mumbai Recruitment 2024: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मुंबई कडून निश्चित कार्यकाळ अभियंता म्हणून सरकारी नोकरीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. बी.ई, बी.टेक, बी.एस्सी शिक्षण पूर्ण झालेल्या उमेदवारांना निश्चित कार्यकाळ अभियंता पदासाठी एकूण 229 जागांची भरती केली जाणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी पासून सुरुवात केली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी आपले शैक्षणिक, वयाची अट, शुल्क आणि वेतनश्रेणी या बद्दल माहिती तपासून नंतर अर्ज करायचे आहे. अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक 10 डिसेंबर 2024 या तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज घेतले जातील.

इलेक्ट्रॉनिक्स अभियंता, मेकॅनिकल अभियंता, कॉम्प्युटर सायन्स अभियंता, इलेक्ट्रिकल अभियंता या पदांसाठी एकूण 229 जागा रिकाम्या आहेत. येणाऱ्या नवीन नोकरीची अपडेट बघण्यासाठी navinjahirat.com या वेबसाईटवर तपासा.

BEL Mumbai Recruitment 2024

कंपनीचे नावभारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मुंबई
पदाचे नावनिश्चित कार्यकाळ अभियंता (इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल)
पद संख्या229 जागा
अर्जाची सुरुवात दिनांक20/11/2024
शेवटची दिनांक10/12/2024
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत

Bharat Electronics Limited Mumbai Vacancy

पदाचे नावएकूण पदांची संख्या
इलेक्ट्रॉनिक्स अभियंता85
मेकॅनिकल अभियंता52
कॉम्प्युटर सायन्स अभियंता90
इलेक्ट्रिकल अभियंता02

BEL Mumbai Engineer Recruitment 2024

शैषणिक पात्रता

उमेदवाराचे शिक्षण बी.ई, बी.टेक, बी.एस्सी मध्ये चार वर्षाची पदवी आणि 60% गुणाने उत्तीर्ण.

वयाची अट

अर्जदाराचे वय 28 वर्षा पर्यंत पाहिजे आणि ST, SC साठी 03 वर्ष सूट आणि OBC- 03 व अपंग साठी 10 वर्ष सूट.

अर्ज शुल्क

  • खुला प्रवर्ग – रु. 472/-
  • राखीव प्रवर्ग – शुल्क नाही.

वेतनश्रेणी

वेतनश्रेणी दरमहा 40,000 रुपये ते 1,40,000 रुपये या दरम्यान आहे. आणि CTC 12 लाख ते 12.5 लाख.

निवड प्रक्रीर्या

  • ऑनलाईन संगणक द्वारे परीक्षा
  • मुलाखत
  • आणि परीक्षेचे आणि मुलाखतीचे आधारीवर निवड केली जाणार आहे.

BEL Mumbai Bharti 2024 Apply Link

जाहिरातclick here
ऑनलाईन अर्जclick here
अधिकृत वेबसाईटclick here

Leave a Comment