Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Recruitment [KZNSB]: कोल्हापूर जिल्हा नागरी बॅक्स सहकारी असोसिएशन लिमिटेड कडून कनिष्ठ लिपिक पदासाठी सरकारी नोकरी निघाली आहे. कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्हामध्ये एकूण 15 पदांसाठी “कनिष्ठ लिपिक” या पद साठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. पदवीधर उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो त्यासाठी kopbankasso.com संकेतस्थळावर जावून नवीन अर्जाची नोंदणी करयाची आहे. अर्जदाराला मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषेचे ज्ञान पाहिजे.
Kolhapur Urban Banks Recruitment भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दिनांक 12 नोव्हेंबर 2024 रोजी पासून सुरुवात झालेली आहे आणि या भरतीसाठी अंतिम दिनांक 24 नोव्हेंबर 2024 रोजी पर्यंत अर्ज सुरु राहणार आहेत. अधिक माहिती मूळ जाहिरातीमध्ये तपासा आणि नवीन नोकरीची अपडेट बघण्यासाठी navinjahirat.com वेबसाईट वरती जावून तपासा.
कोल्हापूर जिल्हा नागरी बॅक्स सहकारी असोसिएशन लि. भरती २०२४
संस्थेचे नाव | कोल्हापूर जिल्हा नागरी बॅक्स सहकारी असोसिएशन लिमिटेड |
पदाचे नाव | कनिष्ठ लिपिक |
एकूण पदे | 15 पदांची जागा आहे |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज करण्याची सुरुवात | 12 नोव्हेंबर 2024 |
नोकरी ठिकाण | कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग |
Kolhapur Urban Banks Recruitment Vacancy
कोल्हापूर जिल्हा नागरी बॅक्स सहकारी असोसिएशन लिमिटेड भरती मध्ये कनिष्ठ लिपिक पदासाठी एकूण 15 जागांची भरती केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी पात्रता तपासून घ्या.
Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Recruitment Educational, Age Limit
शैक्षणिक पात्रता: या भरतीसाठी कनिष्ठ लिपिक पद साठी लागणारे शिक्षण हे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि उमेदवाराचे MS-CIT पूर्ण झालेले पाहिजे.
वयाची अट: अर्जदाराचे वयोमर्यादा 22 वर्ष ते 35 वर्ष या दरम्यान वयाची अट असायला पाहिजे.
Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Bharti – Important Date
अर्जाची सुरुवात दिनांक | 12/11/2024 |
शेवटची अंतिम दिनांक | 22/11/2024 |
परीक्षा/मुलाखत दिनांक | लवकरच कळवण्यात येईल |
Kolhapur Urban Banks Association Bharti – Important Link
जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Recruitment 2024 Apply
- पात्र उमेदवारांनी Kolhapur Urban Banks Association भरती साठी सर्वात अगोदर जाहीर झालेली मूळ जाहिरात वाचा.
- शेवटची अंतिम दिनांक, शिक्षण, वयाची अट आणि इतर आवश्यक माहिती तपासून नंतर अर्ज ऑनलाईन करा.
- अर्ज ऑनलाईन करण्यासाठी # वेबसाईट वरती जाऊन तुमचा अर्जाची नवीन नोंदणी करावी. नोंदणी करण्यासाठी तुम्हाला विचारलेली माहिती भरा.
- या भरतीसाठी अर्जाची शुल्क आहे त्यामुळे ऑनलाईन द्वारे हि शुल्क भरायची आहे. आणि इतर माहिती पूर्ण भरून अर्ज सबमिट करा.
हे पण वाचा: