MUCBF Recruitment 2024: दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. मुंबई, अंतर्गत विविध पदाकरिता भरतीची दि. 12.11.2024 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 35 विविध पदांसाठी जागा रिक्त आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी या भरतीची सूचना नक्की वाचा आणि पदवी केलेल्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने rect-123.mucbf.in या संकेतस्थळावर जाऊन भरायचे आहे. अर्ज भरण्याची सुरुवात दिनांक 12 नोव्हेंबर 2024 आहे व अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक 26.11.2024 रात्री 11.59 वाजेपर्यंत सुरु असणार आहे. नवीन नोकरीची अपडेट साठी नवीन जाहिरात या वेबसाईट ला भेट करा
विभागाचे नाव | दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. मुंबई |
जाहिरात क्र. | 123/2024-25 |
पदांची नावे | कनिष्ठ लिपिक, शाखा व्यवस्थापक, आय. टी. व्यवस्थापक & अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, अधिकारी आणि लेखाधिकारी इत्यादी |
एकूण जागा | 35 जागांची भरती |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 26/11/2024 |
नोकरी ठिकाण | मुंबई आणि पुणे |
MUCBF Mumbai Recruitment 2024
- MUCBF Mumbai भरती ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे व अर्ज करण्याची अंतिम दिनांक 26.11.2024 आहे.
- या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे आणि जे विध्यार्थी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतील त्यांना मुलाखत आणि कागदपत्रे तपासणी साठी बोलवले जाईल.
- अपात्र उमेदवारांना परत शुल्क दिली जाणार नाही.
- परीक्षेची दिनांक, मुलाखत दिनांक या बद्दल सर्व माहिती MUCBF मुंबई च्या अधिकृत वेबसाईट वरती पाहायला मिळणार आहे.
- पात्र उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी rect-123.mucbf.in या संकेतस्थळावर वर जाऊन अर्जाची नोंदणी करा नंतर अर्ज भरायला सुरुवात करा.
- या भरतीमध्ये चालू इमेल आणि मोबाईल नंबर चा वापर करावा कारण पुढचा सूचना इमेल किंवा मोबाईल चा आधारित दिल्या जाणार आहे आणि वेबसाईट मध्ये सुद्धा बघायला मिळेल.
Urban Co-Operative Banks Federation Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
कनिष्ठ लिपिक | 12 पदे |
आय.टी. अधिकारी | 01 पदे |
अधिकारी | 08 पदे |
वरिष्ठ अधिकारी | 07 पदे |
लेखाधिकारी | 01 पदे |
आय. टी. व्यवस्थापक | 01 पदे |
शाखा व्यवस्थापक | 05 पदे |
Urban Co-Operative Banks Federation Recruitment 2024
इच्छुक उमेदवारांनी जाहीर झालेली मूळ जाहिरात पूर्ण वाचून घ्या त्यामध्ये शैषणिक पात्रता, वयोमर्यादा, शुल्क, निवड प्रक्रीर्या आणि वेतनश्रेणी याबाबत पूर्ण माहिती बघा.
शैक्षणिक पात्रता- Education Qualification
Urban Co-Operative Banks Federation Recruitment करिता सर्व पदासाठी शैक्षणिक पात्रता उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवी आणि MS-CIT पूर्ण पाहिजे आणि अर्जदार उमेदवाराला मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेचे ज्ञान असायला पाहिजे.
वयोमर्यादा- Age Limit
MUCBF भरती मध्ये विविध पदांसाठी वेग-वेगडी वयाची अट दिलेली आहे तर अर्जादारचे वय २२ वर्ष ते ४० वर्ष या दरम्यान वय पाहिजे. पदासानुसार वयाची अट जाहिरातीमध्ये दिलेली आहे.
अर्ज शुल्क- Application Fees
कनिष्ठ लिपिक पदासाठी | रु. 1,121 |
इतर पदांसाठी | रु. 590 |
निवड प्रक्रीर्या- Selection Process
या भरतीसाठी अर्जदाराची निवड ऑफलाईन परीक्षे नुसार केली जाणार आहे. कनिष्ठ लिपिक पदासाठी एकूण 100 गुणाची परीक्षा ऑफलाईन होणार आहे आणि इतर पदांसाठी बँक कडून अपडेट देण्यात येईल.
MUCBF Recruitment 2024 Apply Link & Dates
Important Date:
अर्जाची सुरुवात दिनांक | 12/11/2024 |
शेवटची दिनांक | 26/11/2024 |
परीक्षा, मुलाखत दिनांक | www.mucbf.in |
Important Link:
जाहिरात | इथे क्लिक करा |
अर्ज लिंक | इथे क्लिक करा |
MUCBF अधिकृत वेबसाईट | www.mucbf.in |
MUCBF Bharti 2024 Online Application
ज्या उमेदवाराचे पात्रता MUCBF Bharti मध्ये बसत असेल त्यांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. अर्ज भरण्यासाठी सर्व प्रथम MUCBF अधिकृत वेबसाईट वरती जायचे आहे.
त्या नंतर आपल्या अर्जाची नवीन नोंदणी करण्यासाठी New Registration इथे क्लिक करा व त्यानंतर स्वताची माहिती भरा जसे कि तुमचे पूर्ण नाव, आधार कार्ड नंबर, इमेल आणि OTP टाकून नवीन नोंदणी वरती क्लिक करा.
तुमची नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला लोगिन करायला लागेल आणि लोगिन ची माहिती इमेल ला येईल. लोगिन झाल्यास तुमचा समोर अर्जाची नमुना येईल त्यामध्ये सर्वात अगोदर कोणत्या पदासाठी अर्ज करता ते निवडावे आणि मग विचारल्या प्रमाणे पूर्ण माहिती भरा.
अर्जाची शुल्क मध्ये जी.एस.टी. लागू होणार आहे आणि हि शुल्क ऑनलाईन पद्धतीने UPI किंवा इतर पद्धतीने अर्जाची रक्कम भरायची आहे. अधिक माहिती आणि परीक्षा बाबत अपडेट अधिकृत वेबसाईट वरती मिळणार आहे.