सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

 बँक ऑफ महाराष्ट्र कडून  जनरलिस्ट ऑफिसर (स्केल II) पदासाठी एकूण 500 जागांची भरती 2025

बँक ऑफ महाराष्ट्र कडून ओनलाईन जनरलिस्ट ऑफिसर (स्केल II) पदासाठी भरती निघाली आहे. त्यामध्ये जनरलिस्ट ऑफिसर (स्केल II) पदासाठी एकूण 500 जागा भरण्यात येणार आहे. तर जे उमेदवार पात्र आहेत त्यांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

ऑनलाईन अर्जाची सुरुवात हि 13 ऑगस्ट 2025 रोजी पासून ते 30 ऑगस्ट 2025 रोजी पर्यंत सुरु असणार आहेत. या भरती बद्दल अधिक माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे.

विभागाचे नाव:बँक ऑफ महाराष्ट्र
पदांची सख्या:एकूण 500 जागा
पदाचे नाव:जनरलिस्ट ऑफिसर (स्केल II)
शैक्षणिक पात्रता:कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट:22 ते 35 वर्षे
शुल्क:General/OBC: 1180/- रुपये
SC/ST/PWD/ExSM: : 118/- रुपये
वेतनमान:नियमानुसार
नोकरी ठिकाण:संपूर्ण भारत
अर्जाची सुरुवात13 ऑगस्ट 2025
अंतिम तारीख30 ऑगस्ट 2025
अर्जाची लिंकक्लिक करा
जाहिरात pdfइथे क्लिक करा

ओनलाईन अर्ज:

  • सर्व प्रथम अर्जदारांनी आपली पात्रता तपासून घ्यायची आहे त्यामध्ये वय, शिक्षण आणि इतर.
  • ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वरती अर्जाची लिंक देण्यात आलेली आहे.
  • अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहे त्यामुळे अर्जदारांनी ऑनलाईन आज भरावा.
  • या भरतीसाठी लागणारी सर्व कागदपत्रे पोर्टल वरती अपलोड करावीत.
  • अधिक माहिती साठी मूळ जाहिरात वाचावी.

Leave a Comment