IDBI Bank Bharti 2025 मध्ये एकूण 650 जागांची ऑनलाईन भरती

IDBI Bank Bharti 2025
IDBI Bank Bharti 2025

इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड [IDBI Bank] कडून ऑनलाईन पद्धतीने नोकरीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. तर IDBI Bank Bharti मध्ये कनिष्ठ सहायक व्यवस्थापक पदासाठी एकूण 650 जागांची भरती होणार आहे तर ज्या अर्जदारांचे शिक्षण कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण असेल त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

IDBI Bank Bharti 2025 साठी ऑनलाईन अर्ज हे 01 मार्च 2025 पासून सुरु होणार आहेत आणि अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक 12 मार्च 2025 रोजी आहे.

IDBI Bank Bharti 2025
www.navinjahirat.com

भरतीचे नाव: IDBI Bank Bharti 2025.

भरती बद्दल माहिती: IDBI Bank कडून पदवी झालेल्या अर्जदारांकडून ज्युनियर असिस्टंट मॅनेजर पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात आणि इतर पात्रता तपासून नंतर अर्ज ऑनलाईन सादर करायचा आहे.

IDBI Bank Bharti Vacancy Details

पदाचे नाव आणि एकूण पदे
🔸पद क्र. 1: कनिष्ठ सहायक व्यवस्थापक- 650 जागा.

शैषणिक पात्रता
🔸पद क्र. 1: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयोमर्यादा
🔸 वय : 20 वर्ष ते 25 वर्ष.
🔸 ST/SC : 05 वर्ष सूट.
🔸 OBC : 03 वर्ष सूट.

IDBI Bank Recruitment 2025

नोकरी ठिकाण
🔸 नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत आहे.

महत्वाच्या तारीख
🔸 अर्जाची सुरुवात : 01 मार्च 2025.
🔸 अंतिम दिनांक : 12 मार्च 2025.

महत्वाच्या लिंक
🔸 जाहिरात PDF: इथे क्लिक करा.
🔸 ऑनलाईन अर्ज : इथे क्लिक करा.
🔸 अधिकृत वेबसाईट : इथे क्लिक करा.

अर्जाची शुल्क
🔸 Gen/OBC/ : 1050 रुपये.
🔸 ST/SC : 250 रुपये.
🔸 Payment Mode: Online.

निवड प्रक्रीर्या
🔸 ऑनलाईन परीक्षा.
🔸 कागदपत्रे तपासणी.

वेतनश्रेणी (पगार)
🔸 ट्रेनिंग कालावधी मध्ये 5,000 रुपये आणि इंटर्नशिप कालावधी मध्ये 15,000 रुपये दर महिना.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *