नमस्कार, युनियन बँक मध्ये ऑनलाईन पद्धतीने नोकरीसाठी जागा निघाल्या आहेत. Union Bank Bharti मध्ये एकूण 2691 जागा अप्रेंटिस पदासाठी उपलब्ध आहेत. ज्या अर्जदारांचे शिक्षण कोणत्याही शाखेत पदवी पूर्ण असेल त्यांना हि खूप चांगली संधी देण्यात आलेली आही. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज हे १९ फेब्रुवारी २०२५ पासून सुरु होणार आहेत आणि अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक ०५ मार्च २०२५ रोजी आहे.
ज्या अर्जदारांना युनियन बँक मध्ये अप्रेंटिस पदासाठी अर्ज करायचे आहे त्यांनी अगोदर जाहीर झालेली मूळ जाहिरात वाचावी. हि भरती संपूर्ण भारत मध्ये होणार आहे त्यामध्ये अर्जदारांनी आपल्या राज्य मध्येचं ऑनलाईन अर्ज करायचे आहे.
Union Bank of India Bharti 2025
www.navinjahirat.com
भरतीचे नाव: युनियन बँक भरती २०२५.
भरती बद्दल माहिती: युनियन बँक मध्ये 2691 जागांसाठी ऑनलाईन अप्रेंटिस पदासाठी भरती होणार आहे त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज हे 05 मार्च 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने भरून घ्यायचे आहे आणि या बद्दल संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.

Union Bank Bharti Vacancy Details
पदाचे नाव आणि एकूण पदे
🔸पद क्र. 1: अप्रेंटिस- 2691 जागा.
शैषणिक पात्रता
🔸पद क्र. 1: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून पदवी.
वयोमर्यादा
🔸 वय : 20 वर्ष ते 28 वर्षे.
🔸 ST/SC : 05 वर्ष सूट.
🔸 OBC : 03 वर्ष सूट.
हे पण वाचा: भारतीय डाक विभाग मध्ये 21413 पदांची ऑनलाईन भरती.
Union Bank Recruitment 2025
नोकरी ठिकाण
🔸 नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत आहे.
महत्वाच्या तारीख
🔸 अर्जाची सुरुवात : 19 फेब्रुवारी 2025.
🔸 अंतिम दिनांक : 05 मार्च 2025.
महत्वाच्या लिंक
🔸 जाहिरात PDF: इथे क्लिक करा.
🔸 ऑनलाईन अर्ज : इथे क्लिक करा.
🔸 अधिकृत वेबसाईट : इथे क्लिक करा.
अर्जाची शुल्क
🔸 Gen/OBC/ : 800 रुपये + GST.
🔸 ST/SC/Females : 600 रुपये + GST.
🔸 PWBD: 400 रुपये + GST.
निवड प्रक्रीर्या
🔸 ऑनलाईन परीक्षा.
🔸 कागदपत्रे तपासणी.
वेतनश्रेणी (पगार)
🔸 ज्या उमेदवाराचे निवड होईल त्यांना दर महिना 15,000 रुपये पगार असेल.