सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

Indian Merchant Navy Bharti 2025 – भारतीय मर्चंट नौदल मध्ये 1800 पदांची भरती

Indian Merchant Navy Bharti 2025 – भारतीय मर्चंट नौदल कडून ऑनलाईन पद्धतीने विविध पदांसाठी एकूण 1800 जागांची भरती आहे. हि भरती ऑनलाईन पद्धतीने संपूर्ण भारताम्मध्ये होणार आहे तर ज्या उमेदवारांना सरकारी नोकरी पाहिजे असल्यास हि खूप चांगली संधी आहे.

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

भारतीय मर्चंट नौदल भरती साठी ऑनलाईन अर्जाची सुरुवात दिनांक ०६ जानेवारी २०२५ पासून सुरु करण्यात आलेली आणि अर्जाची अंतिम दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी आहे.

भारतीय मर्चंट नौदल डेक रेटिंग, इंजिन रेटिंग, सीमन, इलेक्ट्रिशियन, वेल्डर/हेल्पर, मेस बॉय आणि कुक या सर्व पदांसाठी एकूण 1800 जागांची भरती केली जाणार आहे.

Indian Merchant Navy Bharti 2025
www.navinjahirat.com

भरतीचे नाव: भारतीय मर्चंट नौदल मध्ये 1800 पदांची भरती.

भरती बद्दल माहिती: भारतीय मर्चंट नौदल मध्ये 1800 पदांची ऑनलाईन कमीत कमी 10 वी शिक्षण झालेल्या उमेदवारांसाठी भरती केली जाणार आहे. ज्या उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांनी भरती बद्दल सर्व माहिती खाली दिलेली आहे ती पूर्ण वाचून घ्या. एकूण 1800 जागा विविध पदांसाठी आहे यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा होणार आहे.

Indian Merchant Navy Bharti Vacancy Details

पदाचे नाव आणि एकूण पदे, .

  • डेक रेटिंग 399 जागा.
  • इंजिन रेटिंग 201 जागा.
  • सीमन 196 जागा.
  • इलेक्ट्रिशियन 290 जागा.
  • वेल्डर/हेल्पर 60 जागा.
  • मेस बॉय 188 जागा.
  • कुक 466 जागा.

शैषणिक पात्रता

डेक रेटिंग10 वी पास
इंजिन रेटिंग10 वी पास
सीमन12 वी पास
इलेक्ट्रिशियन12 वी आणि आय टी आय
वेल्डर/हेल्पर10 वी पास आणि आय टी आय
मेस बॉय10 वी पास
कुक10 वी पास

वयोमर्यादा
🔸 वय :17.5 वर्ष ते 27 वर्षे .
🔸 ST/SC : 05 वर्ष सूट.
🔸 OBC : 03 वर्ष सूट.

Indian Merchant Navy Recruitment 2025

नोकरी ठिकाण
🔸 नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत आहे.

महत्वाच्या तारीख
🔸 अर्जाची सुरुवात : 06/01/2025.
🔸 अंतिम दिनांक : 10/02/2025.

महत्वाच्या लिंक
🔸 जाहिरात PDF: इथे क्लिक करा.
🔸 ऑनलाईन अर्ज : इथे क्लिक करा.
🔸 अधिकृत वेबसाईट : इथे क्लिक करा.

अर्जाची शुल्क
🔸 Gen/OBC/ : 100 रुपये.
🔸 ST/SC : 100 रुपये.
🔸 Payment Mode: Online.

निवड प्रक्रीर्या
🔸 ऑनलाईन परीक्षा.
🔸 कागदपत्रे तपासणी.

वेतनश्रेणी (पगार)
🔸वेतनश्रेणी 38,000 रुपये ते 90,000 रुपये.

Leave a Comment