सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

महावितरण नाशिक मध्ये “शिकाऊ” पदासाठी एकूण 286 जागांची भरती 2025

Mahavitaran Nashik Apprentice Bharti 2025: नमस्कार, मित्रांनो महावितरण नाशिक कडून ऑफलाइन पद्धतीने 10वी पास आणि आय टी आय शिक्षण झालेल्या उमेदवारांसाठी भरती करण्यात येणार आहे. ही भरती ऑफलाइन पद्धतीने होणार आहे परंतु तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाइट जावून ऑनलाइन अर्जाची नोंदणी करून घ्यायची आहे. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरून झाल्यावर दिलेल्या पत्यावर दिनांक 04 फेब्रुवारी 2025 ते 05 फेब्रुवारी 2025 रोजी पर्यंत अर्ज आणि कागदपत्रे जमा करायचे आहे.

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

Mahavitaran Nashik Apprentice Bharti 2025
www.navinjahirat.com

भरतीचे नाव: महावितरण नाशिक मध्ये “शिकाऊ” पदासाठी एकूण 286 जागांची भरती 2025.

भरती बद्दल माहिती: महावितरण नाशिक मध्ये एकूण 286 जागा शिकाऊ पदासाठी भरती केली जाणार आहे. ज्या उमेदवारांनी अर्ज करायचे आहे त्यांनी खाली दिलेली सर्व माहिती वाचावी.

Mahavitaran Nashik Apprentice Bharti Vacancy Details

पदाचे नाव आणि एकूण पदे
🔸पद क्र. 1: शिकाऊ- 286 जागा.

शैषणिक पात्रता
🔸पद क्र. 1: १०वी उत्तीर्ण आणि महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त आय.टी.आय. वीजतंत्री/ तारतंत्री.

वयोमर्यादा
🔸 वय : 18 वर्ष ते 30 वर्ष.
🔸 ST/SC : 05 वर्ष सूट.
🔸 OBC : 03 वर्ष सूट.

हे पण वाचा: भारतीय तटरक्षक दल मध्ये नाविक पदासाठी 300 जागांची भरती.

अर्ज पाठवण्याचा पत्ता
🔸 अधीक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं.मर्या., नाशिक मंडल कार्यालय, विद्युत भवन, बिटको पॉईंट, नाशिकरोड, नाशिक- ४२२१०१.

Mahavitaran Nashik Recruitment 2025

नोकरी ठिकाण
🔸 नोकरीचे ठिकाण हे नाशिक आहे.

महत्वाच्या तारीख
🔸 अर्जाची सुरुवात : 04/02/2025.
🔸 अंतिम दिनांक : 05/02/2025.

महत्वाच्या लिंक
🔸 जाहिरात PDF: इथे क्लिक करा.
🔸 ऑनलाईन अर्ज : इथे क्लिक करा.
🔸 अधिकृत वेबसाईट : इथे क्लिक करा.

अर्जाची शुल्क
🔸 Gen/OBC/ : शुल्क नाही.
🔸 ST/SC : शुल्क नाही.

निवड प्रक्रीर्या
🔸 सरळ शैक्षणिक गुणांनुसार केली जाईल.
🔸 कागदपत्रे तपासणी.

वेतनश्रेणी (पगार)
🔸 नियमांनुसार.

Leave a Comment