सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

HPCL Bharti 2025: हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती मध्ये एकूण 234 जागांची नोकरी

HPCL Bharti 2025: हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी कडून नोकरीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे ज्या उमेदवारांना नोकरीची गरज आहे त्यांनी या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे परंतु हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरतीसाठी काही पात्रता लागणार आहेत त्या बद्दल माहिती पूर्ण वाचा आणि नंतर अर्ज करावा. तर या भरतीमध्ये एकूण 234 जागांची भरती हि मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा साठी भरती होणार आहे पदाचे नाव ज्युनियर एक्झिक्युटिव म्हणून केली जाईल.

ऑनलाईन अर्जाची सुरुवात हि दिनांक 15 जानेवारी 2025 पासून सुरु झाले आहेत आणि अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेली सर्व माहिती वाचावी आणि पात्र असल्यास अर्ज करावा.

विभागाचे नाव: हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी.
एकूण पदे: 234 पदांची भरती केली जाणार आहे.
पदाचे नाव: ज्युनियर एक्झिक्युटिव म्हणून मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन आणि केमिकल भरती केली जाणार आहे.
अर्ज पद्धत: पात्र उमेदवारांचे अर्ज फक्त ऑनलाईन द्वारे स्वीकारण्यात येतील.
अर्जाची सुरुवात दिनांक: अर्जाची सुरुवात 15 जानेवारी 2025 पासून झालेली आहे.
अर्जाची अंतिम दिनांक: 14 फेब्रुवारी 2025 रोजी आहे.
वयाची अट: अर्जदाराचे वय 18 वर्ष ते 25 वर्षे पाहिजे.
शिक्षण: इंजिनिअरिंग डिप्लोमा (मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, केमिकल).
कामाचा अनुभव: या भरतीसाठी कोणताही अनुभव लागणार नाही.
अर्जाची फी: खुला प्रवर्ग – 1180 रुपये आणि राखीव प्रवर्ग- शुल्क नाही.
वेतनश्रेणी: 30,000 रुपये ते 1,20,000 रुपये.

ऑनलाईन अर्ज:

ज्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचे आहे त्यांनी सर्व प्रथम खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आपल्या अर्जाची नवीन नोंदणी करून घ्यावी. त्या नंतर लोगिन करून पूर्ण विचारलेली माहिती भरा तसेच लागणारी सर्व कागदपत्रे अपलोड करावी आणि ज्या उमेदवारांना अर्जाची शुल्क आहे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने फी भरायची आहे व अर्ज सबमिट करून त्याची प्रिंट काढा.

जाहिरात click here
ऑनलाईन अर्जclick here

Leave a Comment