HDFC Bank (एचडीएफएफसी बँक) कडून ऑनलाईन नोकरीची जाहीर जाहीर करण्यात आली आहे. तर HDFC Bank Bharti 2025 मध्ये एकूण 11500 जागांची विविध पदांसाठी भरती निघाली आहे. ज्या उमेदवारांना HDFC बँक मध्ये काम करायची इच्छुक आहे त्यांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्जाची ऑनलाईन सुरुवात झालेली आहे त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज दिनांक २९ जानेवारी २०२५ रोजी पर्यंत ऑनलाईन पद्धतीने भरून घ्यायचे आहेत.
HDFC Bank Bharti 2025
बँक चे नाव | HDFC बँक |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
ऑनलाईन अर्ज सुरुवात | १८ डिसेंबर २०२४ |
शेवटची दिनांक | २९ जानेवारी २०२५ |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
HDFC Bank Jobs Apply Online
ज्या उमेदवारांना HDFC बँक साठी अर्ज करायचे आहे अशा उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज कशा भरायचा या बद्दल माहिती खाली देण्यात आलेली आहे.
1. पदांची नावे– अड्मिनिस्ट्रेश्न्, अनॅलिटिक्स, असिस्टेंट मॅनेजर, ब्रांच मॅनेजर, बिजनेस डेव्हलपमेंट, क्लर्क, कलेक्शन ऑफिसर, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजर, फायनॅन्स मॅनेजर, अकाऊंटंट, पीओ, IT मॅनेजर, हेड ऑफ ऑपरेशन, मॅनेजर इत्यादी.
2. एकूण पदांची संख्या- HDFC बँक मध्ये एकूण 11,500 पदांची भरती केली जाणार आहे.
3. शैक्षणिक पात्रता- इच्छुक उमेदवारांचे HDFC बँक भरती साठी शैक्षणिक पात्रता हि 10वी पास, 12वी पास, डिप्लोमा आणि पदवी झालेल्या उमेदवारांसाठी हि भरती होणार आहे त्यामुळे तुम्ही या भरतीसाठी शिक्षण झाल्याप्रमाणे पदासाठी अर्ज करायचे आहे.
4. वयाची अट- ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे अशा उमेदवारांचे वय हे १८ वर्ष ते ४० वर्षा पर्यंत पाहिजे अधिक किंवा जास्त असल्यास अर्ज स्वीकारण्यात येणार नाही त्यामुळे जे पात्र आहेत त्यांनीच या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करावा.
5. अर्जाची फी- HDFC बँक भरती साठी एकूण 11,500 जागा आहेत आणि हि जागा विविध पदांसाठी आहेत तर या सर्व पदांसाठी अर्जदाराकडून कोणतीही अर्जाची शुल्क घेण्यात येणार नाही.
6. निवड प्रक्रीर्या- ज्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केले आहे अशा उमेदवारांची निवड हि मुलाखत आणि कागदपत्रे पळताळणी (तपासणी) नुसार होणार आहे. या भरती मध्ये कोणतीही ऑनलाईन परीक्षा होणार नाही.
7. वेतनश्रेणी- ज्या उमेदवारांची निवड होईल अशा उमेदवारांना वेतन हे 24,500 रुपये ते 68,800 रुपये या दरम्यान सर्व पदांसाठी असणार आहे.
HDFC Bank Bharti अर्ज लिंक
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
नवीन नोकरी अपडेट | इथे क्लिक करा |