श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप. अर्बन क्रेडिट सोसायटी लि. अहिल्यानगर कार्यालय अंतर्गत विविध पदांसाठी ऑनलाईन इमेल द्वारे अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर Shree Renukamata Credit Society Bharti 2025 मध्ये एकूण २९८ पदांची जागा भरली जाणार आहे त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज हे callcentre@renukamatamultistate.com किंवा या इमेल recruitment@renukamatamultistate.com वरती पाठवायचे आहे. इमेल ला अर्ज पाठवण्याची सुरुवात 04 जानेवारी 2025 रोजी पासून अर्ज पाठवू शकतात. तसेच या भरतीसाठी अजून अर्ज पाठवण्याची शेवटची अंतिम तारीख दिलेली नाही त्यामुळे जेवढे लवकर अर्ज पाठवता येईल तेवढे लवकर पाठवा कारण येणाऱ्या 10 दिवसात तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार.
Renukamata Credit Society Bharti बद्दल माहिती
![Renukamata Credit Society Bharti 2025 | एकूण २९८ जागा, अर्ज ऑनलाइन (ई-मेल) 3 Renukamata Credit Society Ahilyanagar Bharti 2025](https://navinjahirat.com/wp-content/uploads/2025/01/Renukamata-Credit-Society-Ahilyanagar-Bharti-2025.jpg)
विभाग | श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप. अर्बन क्रेडिट सोसायटी लि. अहिल्यानगर कार्यालय |
जाहिरात दिनांक | 04 जानेवारी 2025 |
एकूण पदांची संख्या | २९८ जागा |
पदांचे नाव | विविध पदे |
अर्ज पद्धत | ऑनलाईन इमेल द्वारे |
अर्ज पाठवण्यासाठी इमेल | callcentre@renukamatamultistate.com किंवा recruitment@renukamatamultistate.com |
अर्जाची सुरुवात | 04 जानेवारी 2025 रोजी |
अंतिम दिनांक | लवकरच कळवण्यात येईल |
नोकरी ठिकाण | अहिल्यानगर |
वयाची अट | कमीत कमी १८ वर्ष |
शैक्षणिक पात्रता | खाली देण्यात आलेलं आहे |
अर्जाची शुल्क | शुल्क नाही |
जाहिरात | इथे क्लिक करा |
अधिक नोकरी अपडेट | www.navinjahirat.com |
Renukamata Credit Society Recruitment 2025
ज्या उमेदवारांना Renukamata Credit Society Recruitment 2025 साठी ऑनलाईन अर्ज करायचे आहे त्यांनी खाली दिलेली सर्व पात्रता तपासून नंतर पात्रतेनुसार अर्ज करायचे आहे अर्ज हे इमेल द्वारे स्वीकारण्यात येतील.
इमेल ला तुमचा बायोडाटा आणि शैषणिक पात्रता कागदपत्रे पाठवायची आहेत आणि ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना मुलाखतीसाठी इमेल ला किंवा तुमचा मोबाईल द्वारे कळवण्यात येईल.
पदे आणि पदांसाठी जागा
शाखा व्यवस्थापक | १५ जागा |
सहाय्यक शाखा | २० जागा |
पासिंग ऑफिसर | २३ जागा |
कॅशिअर | २५ जागा |
क्लार्क | ३० जागा |
ट्रेनि सॉफ्टवेअर इंजिनिअर | १० जागा |
ट्रेनि हार्डवेअर इंजिनिअर | १० जागा |
शिपाई | ३५ जागा |
मार्केटिंग एक्झीकीटीव्ह | ४० जागा |
• मार्केटिंग क्लार्क | ९० जागा |
शैक्षणिक पात्रता
शाखा व्यवस्थापक आणि पासिंग ऑफिसर | एम.कॉम / एम. ए. एम. एस्सी / एम.बी.ए फाइनान्स अनुभव ०५ वर्षाचा |
सहाय्यक शाखा | एम.कॉम / एम. ए. एम. एस्सी / एम.बी.ए फाइनान्स अनुभव ०३ वर्षाचा |
कॅशिअर आणि क्लार्क | बी. कॉम / बी.ए./ बी.एस्सी आणि अनुभव कमीत कमी ३ वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील |
ट्रेनि सॉफ्टवेअर इंजिनिअर | बी. इ/ यम.सी.ए / बी.सी.ए/ यम.सी.एस/ बी. सी.एस आणि कमीत कमी ३ वर्षाचा अनुभव |
ट्रेनि हार्डवेअर इंजिनिअर | हार्डवेअर डिप्लोमा आणि अनुभव कमीत कमी ३ वर्षाचा |
शिपाई, मार्केटिंग एक्झीकीटीव्ह आणि मार्केटिंग क्लार्क | १० वी पास |
अशा प्रकारे रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसायटी भरती साठी शैक्षणिक पात्रता लागणार आहे ज्या उमेदवाराचे हे शिक्षण पूर्ण असेल त्यांनी त्याच पदासाठी अर्ज करायचे आहे आणि अर्ज करण्यासाठी इमेल पाठवा इमेल मध्ये तुमचा बायोडाटा आणि शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र जोडावे.