Brihanmumbai Municipal Corporation Clerk Bharti 2024
मुंबई महानगरपालिका अंतर्गत खूप मोठी नोकरीची जाहिरात दिनांक 20/08/2024 रोजी जाहीर झाली आहे. हि भरती ओनलाईन पद्धतीने होणार आहे त्यासाठी पात्र उमेदवारांनी 09/09/2024 पर्यंत अर्ज भरायचे आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीमध्ये एकूण 1846 पदे रिक्त आहेत आणि हि पदे लिपिक (Clerk) पदासाठी आहेत. पात्र उमेदवाराने आपल्या अर्जाची नोंदणी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकाचा संकेतस्थळावर जावून अर्ज भरायचे आहेत आणि या भरती बद्दल अधिक माहिती मूळ जाहिरातीमध्ये दिलेली आहे.
BMC Clerk Bharti 2024
- BMC Clerk Bharti मध्ये पदांची संख्या जास्त किंवा कमी होण्याची शक्यता आहे.
- अर्ज केलेल्या उमेदवारांची ओनलाईन पद्धतीने संगणक द्वारे परीक्षा घेतली जाईल.
- या भरतीसाठी विध्यार्थांकडून परीक्षा शुल्क घेतली जाणार आहे.
- हि भरती सर्वसाधारण, महिला, अपंग, भूकंपग्रस्त आणि खेळाडू या उमेदवारांसाठी होणार आहे.
- अर्जदाराने फक्त ओनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचे आहे आणि अर्जापुर्वी अंतिम तारीख तपासून घ्या.
- आवश्यक लागणारी सर्व कागदपत्रे उपलोड करावीत.
- अर्जाची शुल्क ओनलाईन पद्धतीने UPI द्वारे करा.
MCGM Clerk Recruitment 2024
संस्थेचे नाव | बृहन्मुंबई महानगरपालिका- BMC |
एकूण पदांची संख्या | 1846 जागा |
पदाचे नाव | लिपिक (क्लर्क) |
नोकरी ठिकाण | मुंबई – महाराष्ट्र |
नोकरी सरकारी/खाजगी | सरकारी नोकरी |
अर्जाची पद्धत | ओनलाईन |
MCGM – BMC Clerk Vacancy 2024
बृहन्मुंबई महानगरपालिकाकडून लिपिक – क्लर्क पदासाठी एकूण 1846 रिक्त जागा आहेत आणि त्यामध्ये विविध जातींसाठी जागा दिलेल्या आहेत. अजा-142 , अज-150 , विजा-49 , भज (ब)-54 , भज (क)-39 , भज (ड)-38 , विमाप्र-46 , इमाव-452 , आ.दु.घ-185 , सा.शै मा.व-185 , खुला-506 एवढ्या जागा रिक्त आहेत. पात्र उमेदवारांनी आपल्या जातीसाठी जागा तपासून नंतर अर्ज करायचे आहे.
BMC Clerk Recruitment Eligibility Criteria 2024
शैषणिक पात्रता:
पदवी आणि 10 वी + 12 वी मध्ये मराठी, इंग्रजी भाषेमध्ये उत्तीर्ण व MS-CIT (संगणक प्रमाणपत्र).
वायोमार्यदा:
उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्ष ते 43 वर्षापर्यंत असावे.
शुल्क:
- अराखीव उमेदवारासाठी- 1000 रुपये.
- मागासवर्गीय उमेदवारासाठी- 900 रुपये.
निवड प्रकीर्या:
ओनलाईन परीक्षा, मेरीट यादी, कागदपत्रे तपासणी.
वेतन:
निवड झालेल्या उमेदवारांना दर महिना 25 हजार 500 रुपये ते 81 हजार 100 रुपये मिळणार.
Mumbai BMC Clerk Bharti Important Dates
- अर्जाची सुरुवात:
- शेवटची तारीख:
- परीक्षेची तारीख:
MCGM Clerk Bharti Apply Link
जाहिरात | Notification PDF |
अर्जाची लिंक | Apply |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
नवीन नोकरीची अपडेट | navinjahirat.com |