सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

RRB रेल्वे कडून १०३६ पदांची जागा – Railway Recruitment Board (RRB) MI Recruitment for 1036 Vacancies in 2025

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

RRB MI Recruitment 2025, भारतीय Railway Recruitment Board (RRB) रेल्वे कडून नवीन वर्षाला २०२५ मध्ये सरकारी नोकरीची खूप मोठी भरती होणार आहे. तर मित्रांनो RRB रेल्वे कडून नवीन वर्षाला दिनांक 07 जानेवारी 2025 पासून भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सुरु होणार आहेत. तर या भरतीमध्ये एकूण १०३६ विविध पदांसाठी भरती ऑनलाईन केली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी ०६ फेब्रुवारी २०२५ रोजी पर्यंत अर्ज ऑनलाईन भरून घ्यायचे आहे. RRB MI Bharti मधून निवड झालेल्या उमेदवारांना १९,००० ते ४७६०० या दरम्यान पदानुसार वेतन देण्यात येणार आहे. इतर सर्व माहिती खाली दिलेली आहे. एकूण १०३६ जागा विविध पदांसाठी आहेत तर पदांची यादी खाली दिलेली आहे.

RRB MI Recruitment pdf.

Railway Recruitment Board (RRB) MI Recruitment 2025
(RRB) MI Recruitment 2025

Also Read: RRB रेल्वे अंतर्गत एकूण 32,438 विविध पदांची भरती.

RRB MI Recruitment Posts List

  • Post Graduate Teachers of different subjects- 187 जागा
  • Scientific Supervisor (Ergonomics and Training)- 03 जागा
  • Trained Graduate Teachers of different subjects- 338 जागा
  • Chief Law Assistant- 54 जागा
  • Public Prosecutor- 20 जागा
  • Physical Training Instructor (English Medium)- 18 जागा
  • Scientific Assistant/Training- 02 जागा
  • Junior Translator/Hindi- 130 जागा
  • Senior Publicity Inspector- 03 जागा
  • Staff and Welfare Inspector- 59 जागा
  • Librarian- 10 जागा
  • Music Teacher (Female)- 03 जागा
  • Primary Railway Teacher of different subjects- 188 जागा
  • Assistant Teacher (Female) (Junior School)- 02 जागा
  • Laboratory Assistant/School- 07 जागा
  • Lab Assistant Grade III (Chemist and Metallurgist)- 12 जागा

RRB MI Bharti 2025 – Age Limit & Salary

पदाचे नाववयोमर्यादावेतनश्रेणी
Post Graduate Teachers of different subjects18-48Rs.47600
Scientific Supervisor (Ergonomics and Training)18-38Rs.44900
Trained Graduate Teachers of different subjects18-48Rs.44900
Chief Law Assistant18-43Rs.44900
Public Prosecutor18-35Rs.44900
Physical Training Instructor (English Medium)18-48Rs.44900
Scientific Assistant/Training18-38Rs.35400
Junior Translator/Hindi18-36Rs.35400
Senior Publicity Inspector18-36Rs.35400
Staff and Welfare Inspector18-36Rs.35400
Librarian18-33Rs.35400
Music Teacher (Female)18-48Rs.35400
Primary Railway Teacher of different subjects18-48Rs.35400
Assistant Teacher (Female) (Junior School)18-48Rs.35400
Laboratory Assistant/School18-48Rs.25500
Lab Assistant Grade III (Chemist and Metallurgist)18-33Rs.19900

Railway Recruitment Board (RRB) Educational Qualification

RRB रेल्वे भरती मध्ये एकूण १०३६ जागांची विविध पदांसाठी भरती आहे तर या विविध पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता हि शोर्ट जाहिरातीमध्ये दिलेली नाही थोड्या दिवसामध्ये संपूर्ण जाहिरात येणार आहे आणि अर्जाची सुरुवात हि ०७ जानेवारी २०२५ पासून आहे तत्यामुळे अजूनही अर्जासाठी वेळ आहे.

RRB Bharti Important Dates

जाहिरात दिनांक21.12.2024
अर्जाची सुरुवात07.01.2025
अंतिम तारीख06.02.2025

Railway Recruitment MI Bharti 2025 Selecton Process

ज्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने केलेले आणि अर्जाची फी भरली असेल त्याच उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेसाठी बोलवण्यात येईल त्यानंतर परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणानुसार एक यादी बनवली जाईल ज्या उमेदवारांचे यादी मध्ये नाव आलेलं असेल त्यांना कागदपत्रे तपासणी साठी बोलवण्यात येईल.

2 thoughts on “RRB रेल्वे कडून १०३६ पदांची जागा – Railway Recruitment Board (RRB) MI Recruitment for 1036 Vacancies in 2025”

Leave a Comment