RRB Group D Bharti 2025 : RRB भारतीय रेल्वे कडून सन 2025 मध्ये भारत सरकार कडून सर्वात मोठी भरतीची जाहिरात जाहीर झालेली आहे. तर या भरतीमध्ये Pointsman-B, Assistant (Track Machine), Assistant (Bridge), Track Maintainer Gr. IV, Assistant p-Way, Assistant (C&W), Assistant TRD, Assistant (S&T), Assistant Loco Shed (Diesel), Assistant Loco Shed (Electrical) आणि Assistant Operations ((Electrical) या सर्व पदांसाठी एकूण 32,438 जागा निघाल्या आहेत. RRB Group D Recruitment साठी उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.
RRB Group D Recruitment 2025
RRB Group D Recruitment 2025 भरतीची जाहिरात दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी जाहीर झालेली आहे तर ऑनलाईन अर्जाची सुरुवात दिनांक २३ जानेवारी २०२५ रोजी पासून सुरुवात होणार आहे तसेच RRB Group D Bharti ची अंतिम तारीख हि २३ फेब्रुवारी २०२५ रोजी घोषित केली आहे. ज्या उमेदवारांचे 10 वी , 12 वी आणि ITI किंवा इतर शिक्षण पूर्ण झालेले असेल त्यांनी या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहे. हि RRB ग्रूप D भरती पूर्ण भारतामध्ये होणार आहे या मध्ये Gen, ST, SC OBC आणि इतर या सर्व उमेदवारांसाठी हि भरती आहे.
RRB Group D Bharti 2025
संस्थेचे नाव | RRB भारतीय रेल्वे |
पदाचे नावे | ग्रूप D ( विविध पदे) |
एकूण पदांची जागा | 32,438 पदे |
जाहिरात दिनांक | १७ डिसेंबर २०२४ |
अर्जाची सुरुवात | २३ जानेवारी २०२५ |
शेवटची दिनांक | २३ फेब्रुवारी २०२५ |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
जाहिरात pdf | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | २३ जानेवारी २०२५ पासून |
RRB Group D Bharti 2025 पदे आणि पदांची संख्या
Pointsman-B | 5058 जागा |
Assistant (Track Machine) | 799 जागा |
Assistant (Bridge) | 301 जागा |
Track Maintainer Gr. IV | 13187 जागा |
Assistant p-Way | 257 जागा |
Assistant (C&W) | 2587 जागा |
Assistant TRD | 1381 जागा |
Assistant (S&T) | 2012 जागा |
Assistant Loco Shed (Diesel) | 420 जागा |
Assistant Loco Shed (Electrical) | 950 जागा |
Assistant Operations ((Electrical) | 744 जागा |
एकूण पदे | 32,438 जागा |
RRB Group D Recruitment 2025 शिक्षण
RRB Group D Recruitment मध्ये उमेदवाराला शैषणिक पात्रता हे पदानुसार असणार आहे.
- 10वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी Pointsman-B या पदासाठी अर्ज करायचे आहे.
- 12वी उत्तीर्ण आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांनी बाकीचा पदांसाठी अर्ज करावे. इतर माहिती मूळ जाहिरातीमध्ये दिलेली आहे.
RRB Group D Bharti वयोमर्यादा
अर्जदाराचे वय हे कमीत कमी १८ वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त ३० वर्षा पर्यंत असावे.
- ST/SC : 05 वर्ष सूट
- OBC : ०३ वर्ष सूट
- PwBD : १० वर्ष सूट
RRB Group D Bharti 2025 अर्जाची फी
सर्व जातीचा उमेदवारांना खालील प्रमाणे अर्जाची शुल्क भरावी लागणार आहे आणी हि शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे.
जात | ऑनलाईन अर्जाची शुल्क |
Gen/OBC | रु. 500 |
SC/ST | रु. 250 |
RRB Group D Bharti Salary वेतन
Basic Pay | १८ हजार रुपये महिना |
Grade Pay | रु. १८०० |
Gross Salary | रु. 22 हजार ते रु. 25 हजार पर्यंत वेतन हे असणार आहे. |
RRB Group D Recruitment 2025 निवड प्रक्रीर्या
या भरतीसाठी अर्जदाराची निवड हि खालील दिल्या प्रमाणे निवड होणार आहे.
- ऑनलाईन परीक्षा
- शारीरिक चाचणी
- वैद्यकीय चाचणी
- कागदपत्रे तपासणी इत्यादी
RRB Group D Recruitment 2025 Apply
- सर्व प्रथम ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचे आहे त्यांनी सर्वात अगोदर जाहीर झालेली मूळ जाहिरात वाचून त्यामध्ये पदासाठी पात्रता तपासून घ्यावे.
- या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचे आहे अर्ज करण्यासाठी लिंक तुम्हाला दिलेली आहे.
- अर्ज करण्यापूर्वी एकदा शेवटची अंतिम दिनांक बघा तर शेवटची दिनांक हि २३ फेब्रुवारी २०२५ रोजी आहे.
- ज्या उमेदवारांचे शिक्षण 10वी आणि 12वी व ITI झालेले असेल त्यांसाठी हि भरती आहे.
- ऑनलाईन अर्ज भरतानी अगोदर तुमचा अर्जाची नवीन नोंदणी करावी आणि त्यानंतर लोगिन करून अर्ज भरायला सुरुवात करा.
- अर्जाची फी हि तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरावी लागणार आहे. त्यानंतर अर्ज जमा करा व अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
- परीक्षेबद्दल माहिती तुम्हाला इमेल किंवा अधिकृत वेबसाईट वरती मिळणार आहे.
Yes