नमस्कार, आप मी तुमचासाठी Baba Bhavpurna Shradhanjali संदेश घेऊन आलो आहे. हे भावपूर्ण श्रद्धांजली संदेश बाबांसाठी आहेत त्यामुळे ज्या मित्र मित्रींचा चा बाबाचे निधन झालेले असेल तत्यांनी आपल्या प्रिय बाबासाठी हे खूप सुंदर वाक्य बोलावे. या भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मुळे त्यांचा आत्माला शांती मिळेल. Bhavpurna Shradhanjali वाक्य बाबांसाठी खाली दिलेले आहेत.
भावपूर्ण श्रद्धांजली बाबा मराठी संदेश – Baba Bhavpurna Shradhanjali In Marathi
मित्रांनो सगळ्या माणसांना एक दिवस देवाकडे जायचेच आहे परंतु जर आपल्याला जवळची व्यक्ती सोडून जाते तेव्हा खूप दुख होते. जर कि आपले बाबा आपल्या कुटुंबाना सोडून जातात तेव्हा आपण बाबांसाठी खूप रडतो. बाबा हे घरचे मुख्य असतात बाबांमुळे आपण चांगले संस्कार आणि जीवन जगत असतो त्यामुळे काही अधभूत कारणामुळे आपले बाबा सोडून जाता तेव्हा आपण त्यांना एक सुंदर भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून वाक्य बोलायचे आहे. तर आपण भावपूर्ण श्रद्धांजली बाबांना वाक्य काय बोलावे ते वाक्य खाली दिलेले आहेत.
15 + भावपूर्ण श्रद्धांजली बाबांसाठी संदेश वाक्य (Baba Bhavpurna Shradhanjali):
- बाबा, तुमच असणं आमच्यासाठी सर्वकाही होतं… ते आमच्या आयुष्यातील एक सुंदर पर्व होते.. आज सर्व काही असण्याची जाणीव आहे, पण तुम्ही नसणे ही मोठी उणीव आहे. तुमचा आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली.
- असा जन्म लाभावा देहाचा चंदन व्हावा, गंध संपला तरी सुगंध दरवळत राहावा.
- हसता हसता रडवलस, रडता रडता फसवलस ! फुल उमलण्या अगोदर, कळी गेली सुकुन, बाबा का रागवलास आमच्यावर, मधेच गेला सोडून.
- बाबा आज आपण आमच्यात नसला तरी सदैव आपल्या आठवणी मनात राहतील, आयुष्याच्या या वाटेत आपले मौलिक विचार नेहमीच सर्वांना प्रेरणा देतील.
- बाबा तुमच आमच्या वरच प्रेम आम्ही कधीच विसरू शकत नाही, जितके कडक होतात, तितकीच केली माया सर्वांवर म्हणूनच आपल्यातील आपुलकी कधीच विसरता येणार नाही. भावपूर्ण श्रद्धांजली बाबा.
- आपल्याला आम्ही कधीच विसरू शकत नाही, मनातल्या आपल्या आठवणी कधीच पुसू शकत नाही, बाबा प्रत्येक क्षणाला अजूनही वाटत आपण आमच्या सोबत आहात. भावपूर्ण श्रद्धांजली बाबा.
- देवाला एकच मागणी आहे बाबा, की पुढच्या जन्माला पण आम्ही तुमच्या पोटी येऊ. भावपूर्ण श्रद्धांजली बाबा.
- बाबा, तुम्ही या जगातून गेलात पण तुम्ही आम्हा सवाबरोबर कायम राहणार, बाबा तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम राहील.
- आज तुम्ही गेलात पण आताही आम्हाला वाटत आहे की बाबा तुम्ही इथेच आहेत, आमच्या सोबत बसले आहेत, आम्हाला रस्ता दाखवत, बाबा नाव ऐकले की वाटते की तुम्ही आले आमचे डोळे सतत तुम्हाला शोदत आहेत.
- तुमचा हात धरून आम्ही सगळे जग फिरायला शिकलो, दुनिया काय आहे ते बाबा तुम्ही आम्हाला दाखवून दिली. भावपूर्ण श्रद्धांजली बाबा.
- तो केलेला हट्ट, तुम्ही शाळेला सोडायला नाही आले तर शाळेला नाही जाणार, लपून लपून पैसे दिल तुम्ही आम्हाला स्वतःचा वास आमच्या तोंडात टाकला तुम्ही ते दिवस बाबा आजही आठवती.
- आज मी जे काही आहे ते तुमच्यामुळे आहे बाबा, तुम्ही आम्हाला मार्ग दाखवला आमच्या साठी तुम्ही जे केले त्याच्यासाठी शब्द नाहित व्यक्त करून दाखवायला. भावपूर्ण श्रद्धांजली बाबा.
- क्षणोक्षणी आमच्या मनी बाबा तुमचीच आहे आठवण, हीच आमच्या जीवनातील अनमोल अशी साठवण.
- बाबांचा तो हसरा चेहरा, नाही कोणाला दुःखवले, मनाचा तो भोळेपणा, कधी नाही केला मोठेपणा, उडूनी गेला अचानक प्राण, पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली बाबा.
- मनी होते भोळेपणा पण कधी न दाखवले मोठे, अजुनी होतो भास, बाबा तुम्ही आहात जवळ पास.
अशा प्रकारे आपण बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली संदेश देऊन त्यांचा आत्माला शांती देतो. नित्रांनो जर हे संदेश आवडल्यास तुमचा गरजू मैत्रिण न सुद्धा पाठवू शकता. सगळ्यांचा जीवनात हा दुख येतोच त्यामुळे आपल्याला भावपूर्ण श्रद्धांजली संदेश माहित असायला पाहिजे.